शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या गौरवशाली इतिहासाची माहिती देणार चित्ररथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 11:06 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या सेवा, इतिहास सर्वसामान्य जनतेला माहीत व्हावा यासाठी ‘वारी लाल परीची’ हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. हा चित्ररथ १३ ऑगस्टला नागपुरात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील ७१ वर्षांपासून राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना अहोरात्र सेवा देत आहे. महामंडळाच्या सेवा, इतिहास सर्वसामान्य जनतेला माहीत व्हावा यासाठी ‘वारी लाल परीची’ हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. हा चित्ररथ १३ ऑगस्टला नागपुरात येणार आहे.‘वारी लाल परीची’ या चित्ररथातील प्रदर्शनाद्वारे गाव तेथे एसटी, हात दाखवा एसटी थांबवा यापासून ते मानव विकास योजनेपर्यंतची माहिती नागरिकांना मिळणार आहे. एसटीच्या सुरुवातीच्या काळापासून ते शिवशाही महामंडळात दाखल होईपर्यंतचा इतिहास पहावयास मिळणार आहे. राज्यातील ५० प्रमुख बसस्थानकावर हा चित्ररथ एक दिवस थांबणार आहे. नागपुरात १३ ऑगस्टला सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान हा चित्ररथ नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. चित्ररथाचे उद्घाटन एसटीचे उपमहाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांच्या हस्ते सकाळी १० वाजता गणेशपेठ स्थानकावर होईल. जिल्ह्यातील सर्व शाळा संचालकांनी विद्यार्थ्यांना चित्ररथ दाखविण्यासाठी घेऊन यावे, असे आवाहन विभाग नियंत्रक अशोक वरठे यांनी केले आहे.

टॅग्स :state transportएसटी