शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

Maharashtra CM; मुख्यमंत्री राज्याला जगातील सर्वोत्तम राज्य बनवतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 10:49 IST

राज्यात शनिवारी सकाळी स्थापन झालेल्या सरकारला शुभेच्छा देताना भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार, महाराष्ट्राला जगातले सर्वोत्तम राज्य बनवेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: राज्यात शनिवारी सकाळी स्थापन झालेल्या सरकारला शुभेच्छा देताना भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार, महाराष्ट्राला जगातले सर्वोत्तम राज्य बनवेल असा विश्वास व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले,आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अमित शहाजी आणि केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन करून नवचैतन्य निर्माण झाले आहे. आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात नव्या सुजलाम सुफलाम महाराष्ट्राच्या निर्मितीच्या आनंददायी पर्वाची सुरुवात आज झाली आहे. अजितदादा पवार हे अतिशय कार्यक्षम नेते आहेत. ते आणि मुख्यमंत्री साहेब राज्याला जगातील सर्वोत्तम राज्य बनवतील.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे