शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विदर्भ गौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:23 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावर्षीचा विदर्भ गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावर्षीचा विदर्भ गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावर्षीचा विदर्भ गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.फडणवीस यांनी पक्षबांधणीच्या कामापासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी नगरसेवक, महापौर व आमदार असताना आपले कर्तृत्व सिद्ध केले. सध्या ते मुख्यमंत्री म्हणून गौरवास्पद कार्य करीत आहेत. महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कृषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने माणिकलाल गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. विदर्भाच्या विकासाकरिता भरीव योगदान देणाºया किंवा राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विदर्भाचा लौकिक वाढविणाºया व्यक्तीची पुरस्कारासाठी निवड केली जाते.यापूर्वी नितीन गडकरी, डॉ. विजय भटकर, ए. बी. बर्धन, कवी ग्रेस, डॉ. जी. एम. टावरी, संजय सुरकर, शिवकिशन अग्रवाल, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. भाऊसाहेब झिटे, पद्मश्री प्रभाकर वैद्य, डॉ. मधुकर वाकोडे, दादाजी खोब्रागडे, डॉ. श्रीधर शनवारे, भीमराव पांचाळे, विजय जावंधिया, विजयराव देशमुख, ए. बी. डोंगरे आदी मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष गिरीश गांधी यांनी दिली.