शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

छटव्रती महिला अर्पण करणार अस्ताचल सूर्याला अर्घ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:12 IST

सूर्य उपासनेचे महापर्व म्हणून उत्तर भारतात छटपूजेला मान्यता आहे. मंगळवारी छटव्रत स्वीकारलेल्या महिला अस्ताला जाणाऱ्या सूर्याला नमन करतील. गव्हाची कणिक, तूप, गूळ, सुक्या मेव्याद्वारे बनविलेले ठेकुवा आणि फळे सुपात ठेवून सूर्यदेवाचे पूजन केले जाईल. यानंतर रात्रभर छट पर्वाची गाणी गाऊन आराधना केली जाईल. यानंतर शुक्रवारी सकाळी सूर्याला पुन्हा अर्घ्य अर्पण करून निर्जल उपवास सोडण्यात येईल. सोमवारी छटव्रती महिलांनी खरना व्रत पाळले. दिवसभर उपवास ठेवून सायंकाळी खीरपोळीचा प्रसाद ग्रहण केला.

ठळक मुद्देविविध धार्मिक आयोजन : घाटांवर छट पूजेची तयारी पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सूर्य उपासनेचे महापर्व म्हणून उत्तर भारतात छटपूजेला मान्यता आहे. मंगळवारी छटव्रत स्वीकारलेल्या महिला अस्ताला जाणाऱ्या सूर्याला नमन करतील. गव्हाची कणिक, तूप, गूळ, सुक्या मेव्याद्वारे बनविलेले ठेकुवा आणि फळे सुपात ठेवून सूर्यदेवाचे पूजन केले जाईल. यानंतर रात्रभर छट पर्वाची गाणी गाऊन आराधना केली जाईल. यानंतर शुक्रवारी सकाळी सूर्याला पुन्हा अर्घ्य अर्पण करून निर्जल उपवास सोडण्यात येईल. सोमवारी छटव्रती महिलांनी खरना व्रत पाळले. दिवसभर उपवास ठेवून सायंकाळी खीरपोळीचा प्रसाद ग्रहण केला.दरम्यान छटपूजा पर्वाचे औचित्य साधून शहरातील तलावांवरील घाटांवर छटपूजेची तयारी पूर्ण करण्यात आली. अंबाझरी तलावाच्या विविध भागात पूजाघाट तयार करण्यात आले आहेत. घाटाच्या आसपास चेंजिंग रुमची व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेडस् आणि ट्यूबची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिका व शहरातील विविध छटपूजा समित्यांद्वारे पायऱ्

 उत्तर भारतीय सभाउत्तर भारतीय सभेचे विदर्भ अध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री आणि जिल्हाध्यक्ष रामप्रताप शुक्ला यांनी सांगितले की, घाटावर छटव्रत पाळणाऱ्या महिलांचे पुष्पवर्षा करून स्वागत करण्यात येईल. सभेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी घाटांवर पूजेसाठी आवश्यक काम पूर्ण केले. अंबाझरी तलावात लोखंडाचे पाट लावण्यात आले आहेत व हे क्षेत्र बांबूद्वारे सुरक्षित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध तलावांवर पदाधिकारी सेवा देत असल्याचे त्यांनी सांगितले. अंबाझरी घाटाची व्यवस्था विवेक पांडेय, दिनेश सिंह, कृपाशंकर गुप्ता, संतोष भगत, ठाकूर विजय सिंह, ओ. पी. तिवारी, रजनीश दुबे, भोला साहू, एस. एन. पांडेय, चंद्रकुमार साहू, अम्बरिश दुबे, सुभाष उपाध्याय, इंद्रसेन सिंह, आशिष दुबे, टी. पी. तिवारी, रामअवतार सिंह, शेषनाथ पांडेय, अम्बरिश शर्मा आदींनी सांभाळली आहे.राष्ट्रीय छट पूजा समितीराष्ट्रीय छट पूजा समितीच्यावतीने अंबाझरी तलावावर छटपूजेची तयारी करण्यात आली आहे. पूजास्थळी रंगरंगोटीचे काम समितीच्यावतीने करण्यात आल्याचे संयोजक विवेक शर्मा यांनी सांगितले. भाविकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. व्यवस्थेत समिती अध्यक्ष रतन कुमार बरुआ, विजय तिवारी, मनोज सिंह, अमरेंद्र राय, डॉ. गौतम प्रसाद, संजीव सिंह, सुनील शर्मा, पंकज पांडे, जयभगवान शर्मा आदींचा सहभाग आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम