शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मनपाकडून दिव्यांगांची फसवणूक : दिव्यांगांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 23:56 IST

स्वयंरोजगार अर्थसाहाय्य योजनेसाठी पात्र ठरलेल्या १३० दिव्यांगांची महापालिकेने फसवणूक केली आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतरही स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करण्यास समाजकल्याण विभागातर्फे टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप दिव्यांगांनी केला आहे.

ठळक मुद्देस्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य देण्यास टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वयंरोजगार अर्थसाहाय्य योजनेसाठी पात्र ठरलेल्या १३० दिव्यांगांची महापालिकेने फसवणूक केली आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतरही स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करण्यास समाजकल्याण विभागातर्फे टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप दिव्यांगांनी केला आहे.महापालिकेच्या समाजकल्याण विभागामार्फत २०१९-२० या वर्षात दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य योजना राबविण्यात आली. या योजनेंतर्गत स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्याकरिता अर्ज करणाऱ्यांपैकी पात्र ठरलेल्या १३० दिव्यांगांना आरएसईटीआय प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अर्थसाहाय्य जमा केले जाईल, अशी ग्वाही ५ मार्च २०२० रोजी समाजकल्याण अधिकाऱ्यांनी दिली होती. परंतु अद्याप ही रक्कम जमा झालेली नाही. २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्याने अर्थसाहाय्य जमा झाले नसावे, असे वाटले होते. परंतु यासंदर्भात मनपा अधिकाºयांशी संपर्क साधला असता, आता टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप मनोज बारापात्रे, सुशील बोटकेवार यांच्यासह पात्र उमेदवारांनी केला आहे. दिव्यांगांना योजनेचा लाभ न मिळाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfraudधोकेबाजी