शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

अमिट गोडीच्या गीतांची मोहिनी

By admin | Updated: August 5, 2014 01:03 IST

एकाच गायकाच्या गाण्याची खरे तर अनेक रूपे असतात. त्यांच्या आठवणी रसिकांना कायम भुरळ घालत असतात. रुपेरी पडद्यावरील वैविध्यपूर्ण गीतांना ध्वनिरूप देणाऱ्या दोन महान गायकांच्या

‘अनफॉरगेटेबल मेलोडीज आॅफ मो. रफी अ‍ॅण्ड किशोरदा’ : सिद्धिविनायक पब्लिसिटीचे आयोजन नागपूर : एकाच गायकाच्या गाण्याची खरे तर अनेक रूपे असतात. त्यांच्या आठवणी रसिकांना कायम भुरळ घालत असतात. रुपेरी पडद्यावरील वैविध्यपूर्ण गीतांना ध्वनिरूप देणाऱ्या दोन महान गायकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या अमीट गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन श्री सिद्धीविनायक पब्लिसिटीतर्फे करण्यात आले. हा कार्यक्रम सायंटिफिक सभागृहात पार पडला. मो. रफी यांची पुण्यतिथी तर किशोरकुमार यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे शीर्षक ‘अनफॉरगेटेबल मेलोडिज आॅफ मो. रफी अँड किशोरदा’ असे होते. संस्थेच्या डायमंड फॉर एव्हर या मालिकेतील या कार्यक्रमाची संकल्पना समीर पंडित यांची होती. कार्यक्रमात मयंक लखोटिया, सागर मधुमटके, श्रीनिधी घटाटे यांनी या दोन्ही गायकांच्या गीतांचे सुरेल सादरीकरण करून रसिकांची दाद घेतली. मयंकच्या ‘शिर्डीवाले साईबाबा...’ या गीताने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर ‘पुकारता चला हँु मै.., क्या हुआ तेरा वादा..., कौन है जो सपनो मे आया.., तु इस तरह से मेरी जिंदगी मे शामिल है.., तुम तो मिल गये हो..., दर्दे दिल दर्दे जिगर...’ आदी गीते यावेळी सादर करण्यात आली. रफी यांची गीते भावपूर्णतेने सादर करण्यात आल्याने रसिकांचीही दाद मिळाली. त्यानंतर किशोरकुमार यांच्या हरहुन्नरी स्वरातील गीते त्याच ताकदीने सादर करणाऱ्या नागपूरकरांच्या लाडक्या सागर मधुमटके या गायकाने किशोरदांची गीते सादर करून कार्यक्रमाला अधिक उंचावर नेले. सागर आणि श्रीनिधी यांनी सादर केलेल्या अनेक गीतांना वन्समोअर देत रसिकांनी हा कार्यक्रम एन्जॉय केला. यावेळी सागरने ‘फिर वही रात है.., ओ हंसिनी तू कहा चली.., फुलो के रंग से.., खिलते है गुल यहाँ.., ठंडी हवा ये चाँद ये सुहानी.., प्यार दिवाना होता है.., नदिया से दरिया...’ आदी गीते सादर केलीत. तर श्रीनिधीसह ‘आप की आँखो कुछ महके हुए से..., तुम आ गये हो..’ आदी गीते सादर करण्यात आली. रूपाली कोंडावार यांचे सहज निवेदन सुखावणारे होते. गायकांना विविध वाद्यांवर पवन मानवटकर, पंकज यादव, श्रीकांत पिसे, अशोक टोकलवार, रिंकु निखारे, प्रकाश चव्हाण, अक्षय हरले, रवी गजभिये यांनी साथसंगत केली. (प्रतिनिधी)