शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कांबळे दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुद्ध दोषारोप निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 23:37 IST

सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. काझी यांनी शुक्रवारी बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३९४, ३६४, २०१, १२०-ब, ३४ व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील कलम ३ (२)(५) अंतर्गतचे दोषारोप निश्चित केले. तसेच, सुनावणीचा कार्यक्रम निश्चित करण्यासाठी १ मार्च ही पुढील तारीख दिली.

ठळक मुद्देसत्र न्यायालय : खुनासह विविध दोषारोपांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. काझी यांनी शुक्रवारी बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३९४, ३६४, २०१, १२०-ब, ३४ व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील कलम ३ (२)(५) अंतर्गतचे दोषारोप निश्चित केले. तसेच, सुनावणीचा कार्यक्रम निश्चित करण्यासाठी १ मार्च ही पुढील तारीख दिली.आरोपींमध्ये गणेश शिवभरण शाहू, गुडिया ऊर्फ गुड्डी गणेश शाहू, अंकित शिवभरण शाहू व एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या चारही आरोपींना कडक पोलीस बंदोबस्तात न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना त्यांच्यावरील दोषारोप वाचून दाखवले व ते दोषारोप कबूल आहेत का अशी विचारणा केली. त्यावर आरोपींनी नकारात्मक उत्तर दिले. परिणामी, त्यांच्याविरुद्ध नियमानुसार खटला चालविण्याचा निर्णय घेण्यात आला.सरकार पक्षाच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी १७ फेब्रुवारी २०१८ रोजी उषा कांबळे व त्यांची चिमुकली नात राशी यांचा निर्घृण खून केला. घटनेच्या दिवशी आरोपी गणेश व उषा कांबळे यांच्यामध्ये भिसीच्या पैशांवरून वाद झाला होता. त्यानंतर आरोपींनी उषा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दीड वर्षीय राशीचाही निर्घृण खून केला. त्यानंतर दोघांचेही मृतदेह नाल्यात फेकून दिले. आरोपी पवनपुत्रनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी आहेत. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. नितीन तेलगोटे तर, फिर्यादीतर्फे अ‍ॅड. समीर सोनवणे यांनी कामकाज पाहिले. आरोपींचे वकील अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण यांनी प्रकरणातील वकीलपत्र मागे घेतले. परिणामी, आरोपींना दुसरा वकील नियुक्त करावा लागणार आहे.

टॅग्स :Sessions Courtसत्र न्यायालयMurderखून