शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

एचटीबीटी बियाणे पेरल्यामुळे दाखल एफआयआरला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 20:22 IST

प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे पेरल्यामुळे दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे नेते ललित बहाळे व लक्ष्मीकांत कौठकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात अर्ज : सक्तीची कारवाई करण्यास मनाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे पेरल्यामुळे दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे नेते ललित बहाळे व लक्ष्मीकांत कौठकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.या अर्जावर सोमवारी न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्रकरणातील प्राथमिक मुद्दे लक्षात घेता राज्य सरकारला नोटीस बजावून सहा आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. तसेच, तेव्हापर्यंत अर्जदारांवर सक्तीची कारवाई करण्यास मनाई केली. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिसांनी या अर्जदारांसह एकूण ३० आंदोलकांविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या कलम १५(१) व बियाणे कायद्याच्या कलम ७(अ)(ब)(क)(ड) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. त्यावर अर्जदारांचा आक्षेप आहे. आम्ही एचटीबीटी बियाणे उत्पादित केले नाही. बाजारातील बियाणे खरेदी करून शेतात पेरले. या बियाणांमुळे कापूस उत्पादनाचा खर्च कमी होतो. बोंड अळी लागत नाही. बियाणे शेतकऱ्यांच्या फायद्याची आहेत. करिता ही बियाणे वापरली. परिणामी, एफआयआर अवैध ठरवून रद्द करण्यात यावा असे अर्जदारांचे म्हणणे आहे. अर्जदारांच्या वतीने अ‍ॅड. सतीश बोरुळकर व अ‍ॅड. प्रसाद धारस्कर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAkolaअकोला