शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

मेट्रोेसाठी ‘सत्कार’ची जमीन घेण्याच्या कारवाईस आव्हान

By admin | Updated: December 9, 2015 03:25 IST

मेट्रो रेल्वेसाठी कस्तूरचंद पार्कजवळच्या सत्कार गेस्ट हाऊसची जमीन ताब्यात घेण्यात आली आहे.

हायकोर्टात याचिका : मेट्रो रेल्वे कार्पोरेशनला नोटीसनागपूर : मेट्रो रेल्वेसाठी कस्तूरचंद पार्कजवळच्या सत्कार गेस्ट हाऊसची जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. या कारवाईविरुद्ध आॅर्बिट मोटेल्स अ‍ॅन्ड सन्स कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. सत्कार गेस्ट हाऊस ९३४३ चौरस मीटर जमिनीवर (सर्वे क्र. १६९) उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने १७ जुलै १९९५ रोजी लीज करार करून ही जमीन याचिकाकर्त्यांना दिली होती. तेव्हापासून या जमिनीवर याचिकाकर्त्यांचा ताबा आहे. २७ मे २००२ रोजी पर्यटन महामंडळाने याचिकाकर्त्यांना लीज करार रद्द करण्यासंदर्भात कायदेशीर नोटीस पाठवली. या नोटीसला याचिकाकर्त्यांनी दिवाणी न्यायालयात आव्हान दिले आहे. हा दावा प्रलंबित आहे. दरम्यान, २१ नोव्हेंबर २०१५ रोजी सायंकाळी नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी अवैधपणे गेस्ट हाऊसच्या परिसरात प्रवेश करून ३००० चौरस फूट जागेवर बळजबरीने अतिक्रमण केले. नैसर्गिक न्यायतत्त्व व कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता ही कारवाई करण्यात आली. यामुळे याचिकाकर्त्यांच्या अधिकारांची पायमल्ली झाली, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व प्रसन्न वराळे यांनी मंगळवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व राज्य शासनाला नोटीस बजावून ७ जानेवारी २०१६ पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. तसेच, याप्रकरणी यथास्थिती ठेवण्यास सांगितले. याचिकाकर्त्यातर्फे वरिष्ठ वकील आनंद जयस्वाल यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)