चक्काजाम : मराठा समाजाच्या आरक्षणासह कोपर्डी घटनेतील आरोपींना तात्काळ फाशी द्या, अशा विविध मागण्यांसह सकल मराठा समाजाच्यावतीने मंगळवारी नागपुरात गणेशपेठ परिसरातील मुख्य बसस्टॅन्ड चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांना अटक करताना पोलीस.
चक्काजाम :
By admin | Updated: February 1, 2017 02:45 IST