शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपा  विशेष समित्यांच्या सभापती, उपसभापतींची अविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:27 IST

नागपूर महापालिकेतील १० विशेष समित्यांची निवडणूक मंगळवारी महापालिक मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात पार पडली. सर्व समित्यांच्या सभापती व उपसभापतीर्ची निवड अविरोध झाली. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी निवड झालेल्या सभापती, उपसभापतींची घोषणा करून सर्वांचे स्वागत केले.

ठळक मुद्देमनपातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे महापौरांनी केले स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिकेतील १० विशेष समित्यांची निवडणूक मंगळवारी महापालिक मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात पार पडली. सर्व समित्यांच्या सभापती व उपसभापतीर्ची निवड अविरोध झाली. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी निवड झालेल्या सभापती, उपसभापतींची घोषणा करून सर्वांचे स्वागत केले.निवडणूक प्रक्रियेनंतर सत्तापक्ष नेता कार्यालयात सर्व विशेष समिती सभापती, उपसभापतींचा महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, उपनेते बाल्या बोरकर, प्रतोद दिव्या धुरडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.सर्व नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींनी आता जोमाने कामाला लागून मिळालेल्या संधीचे सोने करा, असे आवाहन नंदा जिचकार यांनी केले. संदीप जोशी म्हणाले, नव्या विशेष समित्यांमध्ये नव्या आणि जुन्या चेहºयांची सांगड घालण्यात आली आहे. सर्वांनी सात दिवसांच्या आत पदभार सांभाळून तातडीने कामाला लागा. प्रत्येक समितीच्या अधिकारक्षेत्रात असलेल्या कर वसुलीवर जास्तीत जास्त भर देण्याचे आवाहन केले. स्वागत समारंभाचे संचालन महापालिकेतील उपनेते बाल्या बोरकर यांनी केले.अशा आहेत विशेष समित्यास्थापत्य व प्रकल्प विशेष समिती : संजय बंगाले (सभापती), किशोर वानखेडे (उपसभापती), सदस्य - भगवान मेंढे, राजकुमार साहू, पल्लवी श्यामकुळे, सरिता कावरे, कमलेश चौधरी, पुरुषोत्तम हजारे, जितेंद्र घोडेस्वार.वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती : मनोज चापले (सभापती), विजय चुटेले (उपसभापती), सदस्य - प्रमोद कौरती, लखन येरवार, विशाखा बांते, ज्योती भिसीकर, गार्गी चोपरा, दिनेश यादव, वंदना चांदेकर.विधी विशेष समिती : अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम (सभापती), संगीता गिºहे (उपसभापती), सदस्य - जयश्री वाडीभस्मे, अमर बागडे, गोपीचंद कुमरे, समिता चकोले, संदीप सहारे, भुट्टो जुल्फेकार अहमद, शेख मोहम्मद जमाल मोहम्मद इब्राहिम.शिक्षण विशेष समिती : प्रा. दिलीप दिवे (सभापती), भारती बुंडे (उपसभापती), सदस्य - रिता मुळे, स्वाती आखतकर, राजेंद्र सोनकुसरे, प्रमिला मथरानी, मनोजकुमार गावंडे, नितीन साठवणे, मो. इब्राहिम तौफिक अहमद.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाElectionनिवडणूक