शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
2
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
3
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
4
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
5
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
6
Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!
7
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
8
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
9
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
10
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
11
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
12
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
13
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
14
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
15
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
16
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
17
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
18
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
19
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
20
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू

शहर काँग्रेसतर्फे रक्तदानाचे शतक* ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:06 IST

नागपूर : शहर (जिल्हा) कॉग्रेस कमिटीतर्फे लोकमत "रक्ताचं नातं" मोहिमेंतर्गत रविवारी देवडिया काँग्रेस भवनात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात ...

नागपूर : शहर (जिल्हा) कॉग्रेस कमिटीतर्फे लोकमत "रक्ताचं नातं" मोहिमेंतर्गत रविवारी देवडिया काँग्रेस भवनात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. एरवी राजकीय सभा, संमेलन व बैठकांनी भरणारे देवडिया काँग्रेस भवन यावेळी मात्र रक्तदानाच्या सामाजिक भावनेतून आलेल्या कार्यकर्त्यांनी फुलले होते.

शिबिराचे उद्घाटन नागपूर शहर जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या हस्ते झाले. अतिथी म्हणून प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, नगर कॉग्रेसचे प्रधान महासचिव डॉ.गजराज हटेवार, नगरसेवक संजय महाकाळकर, प्रा.दिनेश बानाबाकोडे, ॲड.अशोक यावले, निखील धांदे, संजय सरायकर, डॉ.सेलचे अध्यक्ष डॉ.सुधीर आघाव, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. साईनाथ ब्लड बॅकचे व्यवस्थापक संजय बारादवने, जीवनज्योती ब्लड बॅकेच्या सरोज पौनीकर यांच्या चमूने मौलाचे सहकार्य केले. 103 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिबिराला यशस्वी करण्याकरिता डॉ.मनोहर तांबूलकर दिनेश तराले, पंकज थोरात, सुनील पाटील, ज्ञानेश्वर ठाकरे,युवराज वैद्य,ईर्शाद मलिक,डॉ.प्रकाश ढगे, राजेश कुंभलकर, दिलीप खैरवार, गौरव चव्हाण, वासुदेव ढोके,अशोक निखाडे, दिनेश पारेख,मनीष चांदेकर,,प्रवीण गवरे,महेश श्रीवास,वसीम खान,गोपाल पट्टम,राजेश पौनीकर,रजत देशमुख,अब्दुल शकील, देवेद्रसिंग रोटेले, राजकुमार कमनानी, बबलु तिवारी, मुकेश चंदालिया,विवेक निकोसे, शेख मुंजिब वारसी,सुनिता ढोले, वसीम खान,नफिसा बाजी, सुरज आवळे,शंकर बॉबी दहीवले,पियुष लांडे,आप्पासाहेब मोहिते,प्रकाश बांते,ए.जी.शेख, नरेश शिरमवार, आशा शेंदरे, सुनील दहीकर, प्रसन्नजित सोनकुवर,करुणा हरडे,अजंना मडावी,नॅश अली, शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने एकुण 103 लोकांनी रक्तदान केले.

*रक्तदात्यांचा करणार गौरव*

- शिबिरात रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा नागपूर शहर काँग्रेस डॉक्टर सेल तर्फे स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करुन गौरव केला जाईल, अशी घोषणा यावेळी आ. विकास ठाकरे यांनी केली.