शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

 केंद्राची राज्याला सापत्न वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 14:41 IST

Vijay Wadettiwar Nagpur News केंद्रातील भाजप सरकारकडून महाराष्ट्राशी सापत्न वागणूक दिली जात आहे, अशी टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रपरिषदेत केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्रातील भाजप सरकारकडून महाराष्ट्राशी सापत्न वागणूक दिली जात आहे, अशी टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रपरिषदेत केली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते. वडेट्टीवार म्हणाले, या वर्षी महाराष्ट्रावर सर्वाधिक नैसर्गिक आपत्ती आली. अडचण असतानाही शेतकऱयांना मदत केली.  पुरपरिस्थितीसाठी तीन वेळा केंद्राला पत्र लिहिले, 750 कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवला परंतु एक रुपयांची मदत केली नाही, इतकेच नव्हे तर आमचे हक्काचे जीएस्टीचे 38 हजार कोटी रुपये अजूनही येणे आहे. राज्यातील विरोधी पक्ष शेतकऱयांची दिशाभूल करीत आहे. राज्यातील भाजपच्या वजनदार नेत्यांनी केंद्रात आपले वजन वापरून राज्याचे हक्काचे पैसे मिळवून द्यावे, मदतीसाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

 केंद्र सरकारने केली शेतकऱयांची फसवणूक पीएम किसन सन्मान निधी अंतर्गत केवळ 22 टक्के लोकांच्या खत्यातच 6 हजार रुपये जमा, 88 टक्के शेतकऱयांना अजूनही पैसे मिळाले नाही, यातही केवळ आयकर रिटर्न फॉर्म भरले म्हणून पैसे परत घेन्यात आले, ही शेतकऱयांची शुद्ध फसवणूक आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार