शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वे वर्षभरात वाचविणार १.४ कोटी युनिट वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:29 IST

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागासह सर्व पाच विभागात व कारखान्यात चालू आर्थिक वर्षात जुने विजेचे बल्ब आणि पंखे यांच्या ठिकाणी एलईडी बल्ब, नवे पंखे आणि एसी लावण्यासाठी शुक्रवारी करार करण्यात आला.

ठळक मुद्दे‘ईईएसएल’सोबत करार : १३.१४ कोटीची होणार बचत

ऑनलाईन लोकमतनागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागासह सर्व पाच विभागात व कारखान्यात चालू आर्थिक वर्षात जुने विजेचे बल्ब आणि पंखे यांच्या ठिकाणी एलईडी बल्ब, नवे पंखे आणि एसी लावण्यासाठी शुक्रवारी करार करण्यात आला.केंद्र शासनाचा उपक्रम एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लि. (ईईएसएल) आणि मध्य रेल्वेमध्ये हा करार करण्यात आला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलेल्या करारानुसार ईईएसएल सुरुवातीला १०० टक्के म्हणजे ३० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मध्य रेल्वे ही रक्कम ईईएसएलला विजेच्या बिलात झालेल्या बचतीतून मिळालेल्या रकमेतून तिमाही किश्तीतून परत करणार आहे. पाच वर्षाच्या या करारांतर्गत ईईएसएल गरज भासल्यास खराब झालेली इलेक्ट्रीक फिटिंग आणि उपकरण बदलेल. असे केल्यास वर्षभरात १.४ कोटी युनिट विजेची बचत होण्याचा अंदाज आहे. यामुळे रेल्वेचे वर्षभरात १३.१४ कोटी रुपये वाचतील. या करारावर स्वाक्षरी करताना रेल्वेचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूर