शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

केंद्रशासनाच्या उपक्रमाला विदर्भात ‘खो’!

By admin | Updated: October 13, 2016 02:58 IST

पश्‍चिम व-हाडात देशी गायींचे कृत्रीम रेतन कार्यक्रम झालाच नसल्यामुळे पशुपालकांमध्ये नाराजी.

सुनील काकडे वाशिम, दि. १२- आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात देशी व गावरान गायींची संख्या वाढावी, यासाठी गांधी जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबरला ह्यगो कृत्रीम गर्भदानह्ण हा उपक्रम राबाविण्याचे केंद्रशासनाचे निर्देश होते. मात्र, विदर्भातील एकाही जिल्ह्यात नियोजित तारखेला हा उपक्रम झालाच नाही. यामुळे पशुपालकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे.शुद्ध देशी व गावरान गायींची संख्या वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने नियोजनबद्ध कार्यक्रम आखून २ ऑक्टोबर या एकाच दिवशी देशभरात २ लाख गायींचे कृत्रीम गर्भदान घडवून आणण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले होते. त्यानुसार, महाराष्ट्राच्या वाट्याला १0 हजार गायींचे उद्दीष्ट आले होते. तसेच जिल्हानिहाय ३00 गायींवर हा प्रयोग करावयाचा होता. त्यासाठी मात्र २२ सप्टेंबर, २९ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर असे तीन दिवस कृत्रीम गर्भधारणेकरिता आवश्यक असणारे ह्यइंजेक्शन्सह्ण गायींना देणे क्रमप्राप्त होते. मात्र, एकाही जिल्ह्यतील पशूसंवर्धन विभागाला नियोजित तारखांना ह्यइंजेक्शन्सह्णचा पुरवठाच झाला नाही. परिणामी, हा उपक्रम सपशेल अपयशी ठरला.

- अनैसर्गिक पद्धतीने गर्भदान केल्यास गायींच्या गर्भधारणा क्षमतेवर भविष्यात गंभीर परिणाम जाणवू शकतात. ही बाब लक्षात घेवून एकाच दिवशी हा उपक्रम राबविण्याऐवजी गायींच्या नैसर्गिक ऋतुचक्राप्रमाणे आगामी तीन महिन्यांत टप्प्याटप्प्याने हा कार्यक्रम राबविण्याच्या केंद्रशासनाच्या सूचना आहेत. त्यामुळेच राज्यातील कुठल्याच जिल्ह्यात २ ऑक्टोबरला हा उपक्रम राबविण्यात आलेला नाही. - एच.डी. गायकवाड,मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पशूधन विकास मंडळ