शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीच्या निधीवर केंद्राचे लक्ष

By admin | Updated: September 13, 2015 02:37 IST

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या शंभर शहरांना केंद्र सरकारकडून विकास निधी मिळणार आहे.

मनपा स्वतंत्र खाते उघडणार : सल्लागाराची नियुक्तीनागपूर : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या शंभर शहरांना केंद्र सरकारकडून विकास निधी मिळणार आहे. मिळणारा निधी स्मार्ट सिटीच्या कामावरच खर्च होतो की नाही, यावर केंद्र सरकारचे लक्ष राहणार आहे. या निधीसाठी महापालिकेला स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार आहे. स्मार्ट सिटीसाठी निवड झालेल्या शहरांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सर्व राज्यांना १८० कोटी रुपये कें द्र सरकारकडून वितरित करण्याचे निर्देश केंद्रीय सचिवांनी नगरविकास विभागाला दिले आहे. यात महाराष्ट्रातील १० शहरांचा समावेश आहे. राज्य सरकारलाही या निधीसाठी स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार आहे. मनपाने स्वतंत्र बँक खाते उघडण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. स्मार्ट सिटीसाठी निवड करण्यात आलेल्या महापालिकांना पहिल्या टप्प्यात स्मार्ट सिटीचा विकास आराखडा तयार करावा लागणार आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करावयाचा आहे. यासाठी केंद्र सरकारकडून पैसे मिळणार आहे. मनपाने क्रिसिल रिस्क या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला गेल्या गुरुवारी मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय शहर स्पर्धेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नागपूर शहराचा प्रस्ताव तयार करण्याच्या कामात ही कंपनी मदत करणार आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त होणारा निधी स्मार्ट सिटीच्या विकासावरच खर्च होतो की नाही, यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना केंद्रीय सचिवांना केल्या आहे. स्मार्ट सिटीच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येक महापालिकांना १०० कोटीचा निधी प्राप्त होणार आहे. (प्रतिनिधी)