शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सेंटर पॉईंटला ‘बेस्ट एमआयसीई हॉटेल’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 22:58 IST

शहरातील लोकप्रिय सेंटर पॉईंट हॉटेलला यावर्षीचा ‘बेस्ट एमआयसीई हॉटेल इन दि सिटी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. माध्यम व प्रकाशन क्षेत्रातील आघाडीच्या टुडेज ट्रॅव्हलरच्यावतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारामुळे सेंटर पॉईंट हॉटेलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहरातील लोकप्रिय सेंटर पॉईंट हॉटेलला यावर्षीचा ‘बेस्ट एमआयसीई हॉटेल इन दि सिटी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. माध्यम व प्रकाशन क्षेत्रातील आघाडीच्या टुडेज ट्रॅव्हलरच्यावतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारामुळे सेंटर पॉईंट हॉटेलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.नवी दिल्लीमधील हॉटेल ताज पॅलेस येथे पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. केंद्रीय पर्यटन व सांस्कृ तिक राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल व जहाजबांधणी राज्यमंत्री मनसुख मांडविया प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सेंटर पॉईंट हॉटेलला पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक जसबीरसिंग अरोरा यांनी पुरस्काराबाबत मनोगत व्यक्त केले. या पुरस्कारामुळे भारावून गेलो आहोत. हा पुरस्कार उत्कृष्टतेची पावती आहे. सेंटर पॉईंट हॉटेलला रात्रभरात हे यश मिळाले नाही. त्यासाठी गेली ३० वर्षे अथक परिश्रम घ्यावे लागले. प्रत्येक दिवशी नवीन आव्हाने असतात. त्यावर मात करून पुढे जाण्यासाठी दूरदृष्टीने कृती करावी लागते असे अरोरा यांनी सांगितले.सेंटर पॉईंट हॉटेल गेल्या ३० वर्षापासून ग्राहकांना दर्जेदार सेवा देत आहे. नागपूरमध्ये आल्यानंतर या हॉटेलमध्ये थांबण्यास पहिली पसंती दिली जाते. या हॉटेलमध्ये दरवर्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्र, लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम यासह विविध मेगा इव्हेंट आयोजित केले जातात. अंगद व अर्जुन अरोरा यांच्यासह सुमित कांत, शेफ मनीष सरना, तारा प्रकाश, सौमित रॉय, आय. ए. खान, आशिष कांबळे व नितीन जोशी यांचे हॉटेलच्या यशात महत्त्वाचे योगदान आहे असेही अरोरा यांनी सांगितले.

टॅग्स :hotelहॉटेलnagpurनागपूर