शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील हा सिमेंट रोड योग्य, बाकीचे चुकीचे आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 10:09 IST

तसे तर शहरातील सिमेंट रोड विविध कारणांची चर्चेचा विषय ठरले आहेत. पण सध्या रहाटे कॉलनी ते अजनी चौक दरम्यान बनविण्यात येत असलेल्या सिमेंट रोडची चर्चा काही जास्तच आहे.

ठळक मुद्देरहाटे कॉलनी ते अजनी चौक दरम्यानच्या सिमेंट रोडचा वादमनपाचे इंजिनियर म्हणतात हाच रस्ता योग्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तसे तर शहरातील सिमेंट रोड विविध कारणांची चर्चेचा विषय ठरले आहेत. पण सध्या रहाटे कॉलनी ते अजनी चौक दरम्यान बनविण्यात येत असलेल्या सिमेंट रोडची चर्चा काही जास्तच आहे. या रस्त्याची वरची पातळी खडबडीत आहे. या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे. पण मनपाचे इंनिजियर्स म्हणतात की हा सिमेंट रोड योग्य आहे. शहरात बनलेले इतर सिमेंटच्या रस्त्याची वरची पातळी सपाट आहे. त्यामुळे हे रोड चुकीचे आहेत, असा प्रश्न मनपाच्या इंजिनियर्सनी केलेल्या दाव्यामुळे उपस्थित होत आहे.तीन वर्षापर्यंत रस्त्याची वरची पातळी खडबडीत असावीमहापालिकेच्या इंजिनियर्सनी लोकमतला सांगितले की, सिमेंट रोडची निर्मिती करताना रस्त्याच्या वरची पातळी खडबडीत ठेवणे आवश्यक आहे. कुठल्याही सिमेंट रोडची वरची पातळी किमान तीन वर्षे खडबडीत राहणे आवश्यक आहे. जर रस्ता सपाट असेल तर वाहने घसरण्याची भीती असते. मनपाच्या अभियंत्यांच्या मतानुसार विचार केल्यास रहाटे चौक ते अजनी चौक दरम्यान बनत असलेला सिमेंट रोड अगदी योग्य आहे. पण शहरात इतरत्र जे सिमेंट रोड बनले त्यांची वरची पातळी सपाट आहे. त्यामुळे हे रस्ते वाहनांच्या आवागमनासाठी धोकादायक ठरू शकते.रस्त्याच्या मानकानुसार योग्य निर्माणया रस्त्याचे निर्माण काही वेगळ्या पद्धतीने करण्यात येत नाही. रस्त्याच्या निर्मितीचे जे मानक आहे, त्या नुसारच रस्ता बनविण्यात येत आहे. रस्त्याच्या वरच्या पातळीवर ब्रुमिंग करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनांची रस्त्यावर पकड चांगली बसते. डेप्युटी इंजिनियर्सशी बोलल्यानंतर ते आणखी माहिती देऊ शकतात.-अनिरुद्ध चौगंजकर, कार्यकारी अभियंता, मनपा

वरचा भाग खडबडीत असणे आवश्यकसिमेंट रोडचे निर्माण कार्य करताना वाहनांच्या टायरची पकड चांगली बसावी, यासाठी रस्त्याचा वरचा भाग खडबडीत असणे गरजेचे आहे. त्यामुळे या रस्त्याच्या निर्माणादरम्यान आम्ही रस्त्याचा वरचा भाग खडबडीत बनविला आहे.- अनिल गेडाम, डेप्युटी इंजिनियर, मनपा

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा