शहरं
Join us  
Trending Stories
1
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
2
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
3
Crime News : संतापजनक! महिलेला घरी सोडतो सांगून जंगलात घेऊन गेले; तिघांकडून सामुहिक बलात्कार, जळगावातील घटना
4
आजपासून IPO गुंतवणुकीसाठी खुला, लॅपटॉप रिपेअरिंगमधून कोट्यवधी कमावते कंपनी; GMP ₹१०० पेक्षाही जास्त
5
पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळीची चाचणी यशस्वी; शरीरात गेल्यावर कसं करते काम?
6
टँक फुल अन् आंबा घाटापर्यंतचा प्रवास! स्कोडा कायलॅकने चकीत केले; परत पुण्यात येताना एवढे मायलेज दिले...
7
"मी म्हटलं गणपती स्वत: मला घ्यायला येईल आणि खरंच...", संकर्षणने सांगितला गणपतीपुळ्याचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग
8
कष्टाचं फळ! हात मोडला, दीड वर्ष शाळा सोडली, स्टेशनवर राहण्याची आली वेळ; होणार डॉक्टर
9
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
10
Wife Crime: तिने पतीला घरातच पुरलं, पण एका चुकीमुळे सगळं उघडं पडलं; नालासोपारातील हत्येची Inside Story
11
टाटा, LG, PhonePe सह अनेक कंपन्यांचे IPO येणार! 'या' वर्षातील सर्वात मोठा IPO हंगाम, बंपर कमाईची संधी!
12
हे आहेत ८८ वर्षांचे माजी IPS अधिकारी, रोज सकाळी स्वच्छतेसाठी उतरतात रस्त्यावर; Video पाहून तुम्हीही भावुक व्हाल...
13
जॉब सोडला अन् शेती केली, MBA पास तरुणीची कमाल; टोमॅटो विकून करतेय कोट्यवधींची कमाई
14
"मराठीसारखं काम करु नका यार", हिंदी दिग्दर्शकाचं बोलणं ऐकून छाया कदमने शूटिंगच थांबवलं
15
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला तुमच्यावरही होऊ शकते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतकथा आणि लाभ!
16
'वृत्तपत्रातून पती-सासऱ्याची माफी मागा', पदाचा गैरवापर करणाऱ्या IPS पत्नीला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
17
Crime News : पत्नी पतीसमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवायची; नाराज पतीने उचलले टोकाचे पाऊल
18
मुकेश अंबानींच्या रिलायन्सविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
19
'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले
20
Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा

सभागृहात गाजणार सिमेंट रोड

By admin | Updated: May 8, 2017 02:28 IST

शहरातील काही भागातील पाणीटंचाई व कासवगतीने सुरू असलेली सिमेंट रोडची कामे या विरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

विरोधक आक्रमक : महापालिकेची आज सर्वसाधारण सभा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील काही भागातील पाणीटंचाई व कासवगतीने सुरू असलेली सिमेंट रोडची कामे या विरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच स्वच्छतेत नागपूर माघारल्याच्या मुद्यावरून सोमवारी होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा वादळी ठरणार आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी शहरात सिमेंट रोडची कामे धडाक्यात सुरू होती. परंतु निवडणुका संपताच अनेक रोडची कामे बंद आहेत. अर्धवट व दर्जाहीन कामे होत असल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांना याचा त्रास होत आहे. या विरोधात विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हा विषय सभागृहात मांडण्याच्या सूचना त्यांनी काँग्रेसच्या सदस्यांना केल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात सिमेंट रोडच्या आजूबाजूला वास्तव्यास असलेल्या नागरिकांना उन्हाचा अधिक त्रास होतो. सिवरेजची व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे पावसाचे पाणी वस्त्यांत शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचे पडसाद सभागृहात उमटणार आहे. अनेक रोडचे काम गेल्या काही दिवसांपासून ठप्प आहे. काही रोडचे सिमेंटीकरण करण्यात आले. परंतु फुटपाथ बेपत्ता झाले. यासंदर्भात तक्रारी असूनही प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याने हा विषय ऐरणीवर आला आहे. ‘लोकमत’चा प्रभाव सिमेंट रोडच्या अर्धवट व कासवगतीने सुरू असलेल्या कामामुळे नागरिक त्रस्त आहेत. यासंदर्भात मोठ्या संख्येने नागरिकांनी लोकमतकडे तक्रारी केल्या आहेत. याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘लोकमत’ने सिमेंट रोडची वृत्तमालिका प्रकाशित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. याची दखल घेत संजय महाकाळकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला. हा मुद्दा सभागृहातही उपस्थित क रणार असल्याची माहिती त्यांनी दिली.