शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

दीक्षाभूमीवर लागणार सीसीटीव्ही

By admin | Updated: March 17, 2015 02:00 IST

नवनियुक्त अध्यक्ष रमेश शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स्थायी समितीची पहिली

पाच कोटींचे रस्ते : रिलायन्सचे खोदकाम थांबविलेनागपूर : नवनियुक्त अध्यक्ष रमेश शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स्थायी समितीची पहिली बैठक पार पडली. तीत दीक्षाभूमी येथे ५० लाख रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची निविदा मंजूर करण्यात आली. सोबतच चार कोटींच्या रस्त्यांच्या कामांचे कार्यादेश देऊन ८२ लाखांच्या नवीन कामांना मंजुरी देण्यात आली. रिलायन्सने शहरात केलेले खोदकाम थांबविण्याचेही निर्देश देण्यात आले.दीक्षाभूमी येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संबंधित काम महापालिकेमार्फत केले जाणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या कामासाठी मे. टेक्नोकी सोल्युशन यांची १२.६ टक्के कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली. रिलायन्सने ४ जी साठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेची दखल घेत रिलायन्सचे सर्व खोदकाम थांबविण्याचे आदेश सिंगारे यांनी बैठकीत दिले. यापूर्वी करण्यात आलेले खोदकाम झोननिहाय बुजविण्यात यावे. सहाय्यक आयुक्तांची याची खातरजमा करावी व त्यानंतरच खोदकाम सुरू करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)कन्या शाळेच्या जागेवर स्पोर्टस् कॉम्प्लेक्सगांधी कन्या मनपा शाळेच्या जागेवर स्पोर्टस् कॉम्प्लेक्स बांधकाम केले जाणार आहे. यासा कामासाठी २ कोटी ५७ लाख ८६ हजार रुपयांच्या सुधारित प्रकालनास स्थायी समितीने मंजुरी दिली.