शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद बन्सोड मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करा : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 00:49 IST

अरविंद बन्सोड मृत्यू प्रकरणाचा तपास पोलिसांनी ज्या पद्धतीने करायला हवा आहे, तो होताना दिसून येत नाही. आम्ही या तपासाबाबत असमाधानी आहोत. या प्रकरणात राज्यातील दोन मंत्री हस्तक्षेप करीत आहेत. दबाव टाकत आहेत, त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केली.

ठळक मुद्देराज्यातील दोन मंत्री दबाव टाकत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अरविंद बन्सोड मृत्यू प्रकरणाचा तपास पोलिसांनी ज्या पद्धतीने करायला हवा आहे, तो होताना दिसून येत नाही. आम्ही या तपासाबाबत असमाधानी आहोत. या प्रकरणात राज्यातील दोन मंत्री हस्तक्षेप करीत आहेत. दबाव टाकत आहेत, त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केली.जलालखेडा, नरखेड येथील उच्चशिक्षित अरविंद बन्सोड यांची गेल्या २७ मे रोजी मृत्यू झाला. या प्रकरणात अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींना पाठीशी घातले जात असल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप असून, त्यांनी याविरुद्ध आवाज उचलला आहे. याप्रकरणी आज आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार होते. यावेळी अरविंदचे वडील व इतर कुटुंबीय हजर होते. आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज गुरुवारी अरविंदच्या कुटुंबीयांची व वकिलांची न्यायालय परिसरात भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर रविभवन परिसरात पत्रकारांशी ते बोलत होते. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, अ‍ॅट्रॉसिटी दाखल झाल्यावर ज्या पद्धतीने चौकशी व्हायला हवी, तशी होताना दिसून येत नाही. त्यामुळे आम्ही या चौकशीवर समाधानी नाही. अरविंदच्या कुटुंबीयांना न्याय द्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMediaमाध्यमे