शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर पूर्व आरटीओत रोखीचे व्यवहार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:20 IST

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर पूर्वचे कामकाज शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने आणि अधिक कार्यक्षमतेने चालू राहण्यासाठी ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ योजना सुरू करण्यात आली. परिवहन संवर्गातील वाहनांच्या विविध सेवेशी संबंधित शुल्क आता आॅनलाईन अर्जासोबतच भरावयाचे आहे. कार्यालयाच्या या निर्णयाने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देसर्व शुल्क ‘ई-पेमेंट’नेच : वाहनधारकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर पूर्वचे कामकाज शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने आणि अधिक कार्यक्षमतेने चालू राहण्यासाठी ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ योजना सुरू करण्यात आली. परिवहन संवर्गातील वाहनांच्या विविध सेवेशी संबंधित शुल्क आता आॅनलाईन अर्जासोबतच भरावयाचे आहे. कार्यालयाच्या या निर्णयाने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.आरटीओमध्ये वाहन परवाना काढण्यासाठी होत असलेली उमेदवारांची प्रचंड गर्दी, तासन्तास रांगेत उभे राहण्याचा होत असलेला त्रास, त्यामुळे वाया जात असलेला वेळ आणि श्रम, या सर्व व्यापातून मुक्त होण्यासाठी परिवहन विभागाने आॅनलाईन अपॉर्इंटमेंट योजना सुरू केली. आता या योजनेमधूनच आॅनलाईन पेमेंट करण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार परिवहन संवर्गातील तसेच योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, वाहनांच्या विविध सेवा, जसे कर्ज चढविणे, कर्ज उतरविणे, कर्ज संलग्नता, मालकी हक्क हस्तांतरण, पत्ता बदल व दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, ना-हरकत प्रमाणपत्र आदी स्वरूपाच्या कामांकरिता शुल्क व दंड आता केवळ ई-पेमेंटनेच स्वीकारले जाणार आहे. ‘वाहन ४.०’ या प्रणालीवर ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाहनधारकांच्या वेळेची बचत होऊन विनाविलंब सेवा देण्याकरिता या प्रणालीचा उपयोग करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी केले आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर