शहरं
Join us  
Trending Stories
1
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
3
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
4
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
5
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
6
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
8
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
9
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
10
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
11
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
12
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
13
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
14
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
15
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
16
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
17
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
18
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
19
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
20
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

खड्ड्यांचे प्रकरण : हायकोर्टने केले वृत्तपत्रांचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 10:28 PM

शहरातील रोडवरील खड्डे व खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांविषयी अत्यंत गांभीर्याने वृत्तांकन केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी वृत्तपत्रांचे कौतुक केले.

ठळक मुद्दे‘लोकमत’ने वेळोवेळी वेधले लक्ष

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : शहरातील रोडवरील खड्डे व खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांविषयी अत्यंत गांभीर्याने वृत्तांकन केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी वृत्तपत्रांचे कौतुक केले. ‘लोकमत’ने हा विषय गेल्या काही महिन्यांपासून लावून धरला होता. यासंदर्भात वेळोवेळी बातम्या प्रकाशित करून प्रशासनाला जागे केले होते.उच्च न्यायालयाने वृत्तपत्रांतील बातम्यांची दखल घेऊन रोडवरील खड्ड्यांवर स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने वृत्तपत्रांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. वृत्तपत्रे समाजातील समस्यांबाबत सजग असणे आवश्यक असते. सध्या रोडवरील खड्डे अत्यंत गंभीर समस्या झाली असल्याचे वृत्तपत्रांमुळे न्यायालयाला कळले. परिणामी, त्याची दखल घेता आली असे न्यायालय यावेळी म्हणाले.‘लोकमत’ने गेल्या काही महिन्यांत वेळोवेळी बातम्या प्रकाशित करून प्रशासनाला रोडवरील खड्ड्यांबाबत जागृत केले. त्यातून खड्डे बुजविण्याचे कामही सुरू झाले. परंतु, शहरात आजही अनेक रोडवर धोकादायक खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांमुळे प्राणघातक अपघात होत आहेत. नागरिकांना जीव धोक्यात टाकून वाहने चालवावी लागत आहेत. परिणामी, खड्डे बुजविण्यासाठी वेगवान हालचाली करणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयLokmatलोकमत