शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विकास महात्मे, गिरीश व्यास आणि चंद्रशेखर बावनकुळेंसह अनेकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 12:32 IST

Nagpur News Bawankule विना परवानगी नारे निदर्शने आणि आंदोलन केल्याप्रकरणी सदर पोलिस ठाण्यात खासदार विकास महात्मे, आमदार गिरीश व्यास, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांवर सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देराज्य सरकार कृषी विधेयकाची होळी विना परवानगी नारे निदर्शने, आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विना परवानगी नारे निदर्शने आणि आंदोलन केल्याप्रकरणी सदर पोलिस ठाण्यात खासदार विकास महात्मे, आमदार गिरीश व्यास, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांवर सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी उपरोक्त मंडळी आपल्या कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचली. त्यांनी कृषी विधेयकाच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या विरोधात जोरदार नारे निदर्शने करून सरकारी आदेशाच्या कागदपत्राची होळी केली. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी शासन प्रशासन नागरिकांना आवाहन, उपाययोजना करत आहे.

लोकप्रतिनिधी असूनही उपरोक्त मंडळींनी बेकायदा जमाव जमून शासकीय आदेशाचे उल्लंघन करून नारे निदर्शने केले. त्यामुळे नायक शिपाई नंदकिशोर देवगडे यांची तक्रार नोंदवून घेत सदर पोलिसांनी खा. महात्मे, आ. व्यास. माजी मंत्री बावनकुळे तसेच अजय अग्रवाल, अजय बोढारे, केशव बांदरे, अरविंद गजभिये आणि त्याच्यासोबतच्या कार्यकर्त्यांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे