शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सिवनीच्या गांजा तस्कराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 21:40 IST

Cannabis smuggler पांचपावली पोलिसांनी गांजा तस्करीत लिप्त सिवनी येथील दोन युवकांना अटक केली आहे. दोघांपासून कार आणि बाईकसह २.५९ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.

ठळक मुद्दे कार, बाईकसह २.५९ लाखांचा माल जप्त : पोलीस घेताहेत ग्राहकांचा शोध

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पांचपावली पोलिसांनी गांजा तस्करीत लिप्त सिवनी येथील दोन युवकांना अटक केली आहे. दोघांपासून कार आणि बाईकसह २.५९ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.

अनिलकुमार मोहनलाल चौकसे (३७) आणि बेनीसिंह मुन्नीलाल गज्जाम (५२) छपरा, सिवनी अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांना सिद्धार्थनगरात गश्त घालताना आरोपी संदिग्ध अवस्थेत दिसून आले. पोलिसांनी कारची तपासणी केली असतात २९ हजार रुपये किमतीचा गांजा मिळाला. आरोपी बाईकने गांजा घेऊन नागपुरात आले होते. त्यांनी नागपुरात एका ओळखीच्या व्यक्तीची कार मागितली. कारमध्ये गांजा घेऊन डिलिव्हरी देण्यासाठी या िठिकाणी आले होते. त्यापूर्वीच ते पोलिसांच्या हाती लागले. आरोपी यापूर्वीही गांजाच्या विक्रीसाठी नागपुरात आले होते. ते सिवनी येथे गांजाची विक्री करतात. नागपुरातही त्यांचे ग्राहक आहेत. पोलीस आरोपींचे ग्राहक आणि अन्य लोकांचा शोध घेत आहेत. आरोपींविरुद्ध मादक पदार्थविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई पीआय संजय मेंढे, पीएसआय प्रमोद खंडार, हवालदार नंदकिशोर वालदे, छगन शिंगणे, नायक सुनील ठाकुर, संजय मिश्रा, रोशन फुकट आणि संजय बरेल यांनी केली.

टॅग्स :Drugsअमली पदार्थArrestअटक