शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’बाबतचा निर्णय तातडीने रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 21:56 IST

अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला निर्णय हा अनुसूचित जाती व जमातीसाठी अन्यायकारक असून तो तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी समता सैनिक दलाच्यावतीने करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाविरुद्ध गुरुवारी समता सैनिक दलाने समता जागर मार्च काढून या निर्णयाचा जाहीर निषेध केला.

ठळक मुद्देसमता जागर मार्च : समता सैनिक दलातर्फे राष्ट्रपती व मुख्य न्यायाधीशांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला निर्णय हा अनुसूचित जाती व जमातीसाठी अन्यायकारक असून तो तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी समता सैनिक दलाच्यावतीने करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाविरुद्ध गुरुवारी समता सैनिक दलाने समता जागर मार्च काढून या निर्णयाचा जाहीर निषेध केला.समता सैनिक दलाच्या पुढाकाराने गुरुवारी दुपारी संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून समता जागर मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये ५० च्या वर एस.सी., एसटी. व आंबेडकरी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स कॉलेजच्या चौकात हा मार्च अडवण्यात आला. येथे मार्चचे सभेत रुपांतर जाले. अनेकांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अन्यायाकारक असून तो तातडीने मागे घेण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यानंतर एक शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना आणि उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना निवेदन सादर करण्यात आले.या मार्चमध्ये भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, घनश्याम फुसे, ई.झेड. खोब्रागडे, शिवदास वासे, राजरतन कुंभारे, विश्वास पाटील, सुनील जवादे, वंदना जीवने, संजय जीवने, उषाताई बौद्ध, संजय पाटील, रोशन बेहरे, राजेश लांजेवार, प्रफुल्ल मेश्राम, आनंद तेलंग, प्रदीप गणवीर, विनोद बन्सोड, दादाराव तागडे, अजय बोरकर, आनंद पिल्लेवान, अनिल इंगळे, रितेश देशभ्रतार, तुफान कांबळे आदींसह विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदाagitationआंदोलन