शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात २३ जानेवारीला हस्ताक्षराबाबत जनजागृतीसाठी अभियान; ‘ग्लोबल रेकॉर्ड’ बनविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 20:56 IST

हस्ताक्षराची कला वाचविण्यासाठी इमिनन्स आर्टस् अँड एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडने पुढाकार घेतला आहे. संस्थेतर्फे २३ जानेवारीला इंटरनॅशनल हॅन्डरायटिंग अवेअरनेस ड्राईव्ह राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देनागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डिजिटल युगात प्रत्येक जण लॅपटॉपवर टायपिंग करतो. मोबाईलवर ई मेल टाईप करून पाठवितो. त्यामुळे हस्ताक्षराची कला दिवसेंदिवस लोप पावत चालली आहे. ही कला वाचविण्यासाठी इमिनन्स आर्टस् अँड एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडने पुढाकार घेतला आहे. संस्थेतर्फे २३ जानेवारीला इंटरनॅशनल हॅन्डरायटिंग अवेअरनेस ड्राईव्ह राबविण्यात येत आहे, अशी माहिती संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री छाबरानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.तंत्रज्ञानाच्या युगात हाताने लिहण्याची सवड कुणालाच नाही. त्यामुळे अभियानात २३ जानेवारीला नागरिकांना हाताने लिहिताना एक छायाचित्र काढायचे किंवा व्हिडीओ तयार करावयाचा आहे. व्हिडीओ, छायाचित्र काढल्यानंतर ते इमिनन्स आर्टस् अँड एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या ‘राईट टु राईट’ या फेसबुक पेजवर अपलोड करावयाचे आहे. यात शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था सहभागी होऊ शकतात. सहभागी झालेल्या व्यक्ती कोणत्याही भाषेत लिहितानाचे छायाचित्र, व्हिडीओ अपलोड करू शकतात. या पेजवरील डाटा गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे संकलित करण्यात येईल. हस्ताक्षराची कला दिवसेंदिवस लोप पावत चालली आहे. ही कला येणाऱ्या पिढीसाठी वाचवून ठेवण्याच्या दृष्टीने या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जयश्री छाबरानी यांनी केले आहे.

 

टॅग्स :educationशैक्षणिक