शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रविकासासाठी सीएंनी सरकारसोबत मिळून काम करावे : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:37 IST

व्यापार आणि उद्योग क्षेत्रात कर संदर्भात येणाऱ्या समस्या सोडविण्यासह सीएंनी राष्ट्रविकासासाठी सरकारसोबत मिळून काम करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी येथे केले.

ठळक मुद्देनागपूर सीए संस्थेला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यापार आणि उद्योग क्षेत्रात कर संदर्भात येणाऱ्या समस्या सोडविण्यासह सीएंनी राष्ट्रविकासासाठी सरकारसोबत मिळून काम करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी येथे केले.इन्स्टिट्यूटऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागांतर्गत कार्यरत नागपूर सीए संस्थेच्या धंतोली येथील कार्यालयाला गोयल यांनी पहिल्यांदा भेट दिली आणि सीएंशी विविध विषयांवर संवाद साधला. गोयल म्हणाले, देशात जीएसटी लागू करणे हे आव्हानात्मक काम होते. योग्यरीत्या अमलात आणण्यात सीएंची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी जीएसटीवर सरकारची भूमिका स्पष्ट केली.गोयल यांनी सीए कोर्सच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रारंभी आयसीएआय नागपूर शाखेचे अध्यक्ष सीए सुरेन दुरगकर यांनी पीयूष गोयल यांचे स्वागत केले. बँक ऑडिट आणि अन्य क्षेत्रातील पारदर्शकतेवर प्रकाश टाकताना सीए आज सर्वच क्षेत्रात प्रगती करीत असल्याचे दुरगकर म्हणाले. त्यांनी शासकीय स्थानिक संस्था आणि रेल्वे आदींच्या ऑडिटवर भर दिला. यावर विचार करण्याचे आश्वासन गोयल यांनी दिले. आरसीएम सीए अभिजित केळकर, पश्चिम विभागीय कौन्सिलचे माजी उपाध्यक्ष सीए जुल्फेश शाह यांनी विचार व्यक्त केले.या प्रसंगी नागपूर संस्थेचे माजी अध्यक्ष सीए स्वप्निल घाटे व सीए स्वप्निल अग्रवाल, उपाध्यक्ष सीए किरीट कल्याणी, सचिव सीए साकेत बगडिया, विकासा अध्यक्ष सीए संजय अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य सीए अक्षय गुल्हाने, सीए हरीश रंगवानी, सीए आशिष मुकीम, सीए जेठालाल रूखियाना, सीए नरेश जखोटिया, सीए डी.पी. सारडा यांच्यासह १०० पेक्षा जास्त सीए आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :chartered accountantसीएpiyush goyalपीयुष गोयल