बंपर खरेदी : दिवाळी म्हणजे खरेदीचा उत्सव. या उत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी प्रत्येकजणच आतूर असतो. अवघ्या आठवड्यावर आलेल्या दिवाळीनिमित्ताने विविध वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. नानाविध आॅफर्सची धूम आहे. आॅनलाईन शॉपिंगच्या जमान्यात मार्केटवर परिणाम होत असल्याची शंका तर रविवारी झालेल्या या बंपर खरेदीने खोटी ठरविली. ना पगार, ना बोनस तरी सीताबर्डीतील दिवाळीचा हा खरेदी उत्सव नोव्हेंबर महिन्याच्या १ तारखेलाच असा हाऊसफुल्ल होता.
बंपर खरेदी :
By admin | Updated: November 2, 2015 02:07 IST