शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

ड्रॅगन पॅलेस परिसरात बुद्धिस्ट थीम पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 23:00 IST

कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरात बुद्धिस्ट थीम पार्क उभारण्यात येणार असून त्याच्या विकासासाठी ३७०.३६ कोटी रुपयाचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात आला आहे, अशी माहिती ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी दिली.

ठळक मुद्देविकासासाठी ३७० कोटीचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरात बुद्धिस्ट थीम पार्क उभारण्यात येणार असून त्याच्या विकासासाठी ३७०.३६ कोटी रुपयाचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात आला आहे, अशी माहिती ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी दिली.ड्रॅगन पॅलेस देश-विदेशातील पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय झाले आहे. गेल्या वर्षभरात एक कोटीहून अधिक पर्यटकांनी या स्थळाला भेट दिली आहे. केंद्र सरकारने दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि चिचोली असा बुद्धिस्ट सर्किट म्हणून जाहीर केला आहे. त्याच अनुषंगाने या स्थळाचा चौफेर विकास करण्याची योजना असून ड्रॅगन पॅलेसला नवे रूप देण्यासाठी त्याचा दोन स्तरावर विकास करण्यात येणार आहे. यासाठी हा प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. दोन टप्प्यात याचे काम होईल. पहिल्या टप्प्यात २१४ कोटी ५५ लाख रुपये खर्च करावयाचे आहे. तर दुसऱ्या टप्प्यात १५५ कोटी ७७ लाख रुपये खर्च करण्यात येतील.विविध देशातील बुद्धस्थळांचा समावेशड्रॅगन पॅलेस परिसरात उभारण्यात येणाऱ्या बुद्धिस्ट थीम पार्कमध्ये जगभरातील विविध देशांच्या प्रमुख बुद्धस्थळांचा समावेश असणार आहे. यासोबतच ग्रंथालय, कन्वेन्शन सेंटरसह निवासाची पंचतारांकित सोय असेल. या प्रकल्पाला केंद्र शासनाने गती द्यावी, अशी अपेक्षाही सुलेखा कुंभारे यांनी केली.

टॅग्स :Dragon Palace Templeड्रॅगन पॅलेस मंदिरSulekha Kumbhareसुलेखा कुंभारे