शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

बीआरएसपीतर्फे सुरेश माने यांनी भरला उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 22:56 IST

विदर्भ निर्माण महामंच अंतर्गत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने यांनी गुरुवारी नागपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज सादर केला.

ठळक मुद्देसंविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ निर्माण महामंच अंतर्गत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने यांनी गुरुवारी नागपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज सादर केला.तत्पूर्वी विदर्भ निर्माण महामंचतर्फे दीक्षाभूमी येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करून रॅली काढण्यात आली. संविधान चौकात ही रॅली पोहोचली. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना अ‍ॅड. सुरेश माने म्हणाले की, ही निवडणूक प्रस्थापितांना सोपी जाणार नाही. नितीन गडकरी विकासाच्या गोष्टी करतात परंतु नागपूर शहरात अजूनही अनेक वस्त्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होतो. यालाच विकास म्हणत असाल तर नागरिक माफ करणार नाही. विकासाच्या मुद्यावर गडकरी यांना आपण रोज पाच प्रश्न विचारणारआहोत. नाना पटोले हे भाजपमधून काँग्रेसमध्ये आल्याने ते पवित्र झाले असे नाही. जनता त्यांनाही माफ करणार नाही. विदर्भवादी उमेदवार म्हणून आपल्याला जनता भरभरून मतदान करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी त्यांच्यासोबत अ‍ॅड. वामनराव चटप, राजेश बोरकर, ज्ञानेश वाकुडकर आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVidarbhaविदर्भ