शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या बॉक्सर्सची उपांत्य फेरीत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 11:39 IST

यजमान महाराष्ट्राच्या सात बॉक्सर्सनी सिव्हिल लाईन्स येथील राणीकोठीमध्ये खेळल्या जात असलेल्या मुलींच्या पहिल्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेत बुधवारी आपापल्या गटात उपांत्यपूर्व फेरीत विजय साकारत उपांत्य फेरी गाठली.

ठळक मुद्देराष्ट्रीय सब-ज्युनिअर बॉक्सिंग चॅम्पियनशिप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यजमान महाराष्ट्राच्या सात बॉक्सर्सनी सिव्हिल लाईन्स येथील राणीकोठीमध्ये खेळल्या जात असलेल्या मुलींच्या पहिल्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेत बुधवारी आपापल्या गटात उपांत्यपूर्व फेरीत विजय साकारत उपांत्य फेरी गाठली.अंतिम चारमध्ये स्थान मिळविणाऱ्या बॉक्सर्समध्ये साक्षी वघिरे, श्रेया सावंत, देविका घोरपडे, सिमरन वर्मा, स्वप्ना, सना आणि मधुरा पाटील यांचा समावेश आहे. ३८-४० किलो वजन गटात साक्षी वघिरेने आंध्र प्रदेशच्या साफियाविरुद्ध रेफ्रीने लढत थांबविल्यानंतर विजय साकारला. ४२-४४ वजन गटात श्रेया सावंतने नुसरतविरुद्ध ५-० ने एकतर्फी विजय नोंदवला. ४४-४६ गटात देविका घोरपडेने पंजाबच्या राजवीर कौरचा ५-० ने पराभव केला. ४६-४८ किलो वजन गटात सिमरन वर्माने दीपिकाचा ५-० ने पराभव केला. याच वजन गटात स्वप्नाने पंजाबच्या कुलदीप कौरचा ५-० ने धुव्वा उडवला.५२-५४ वजन गटात मधुरा पाटीलने आसामच्या सुमिताचा पराभव केला. सनाने ओडिशाच्या नयनाविरुद्ध सरशी साधत उपांत्य फेरी गाठली. महाराष्ट्राच्या अन्य तीन बॉक्सर्सला उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यात प्रतीक्षा साळुंखे, खुशी जाधव आणि विशाखा यांचा समावेश आहे.निकाल (महाराष्ट्र) : ३२-३४ किलो गट :- प्रतीक्षा साळुंखे पराभूत विरुद्ध निधी (उत्तर प्रदेश- रेफ्रीने लढत थांबविली), ३६-३८ किलो गट :- खुशी जाधव पराभूत विरुद्ध वेनिका चानू (मणिपूर) १-४, ३८-४० किलो : साक्षी वघिरे (महाराष्ट्र) मात साफिया (आंध्र प्रदेश, रेफ्रीने लढत थांबविली). ४२-४४ किलो :- श्रेया सावंत (महाराष्ट्र) मात नुसरत ५-०. ४४-४६ किलो :- देविका घोरपडे (महाराष्ट्र) मात राजवीर कौर (पंजाब) ५-०. ४६-४८ किलो : सिमरन वर्मा (महाराष्ट्र) मात दीपिका (आंध्र) ५-०, स्वप्ना (महाराष्ट्र) मात कुलदीप कौर (पंजाब) ५-०. ५२-५४ किलो :- मधुरा पाटील (महाराष्ट्र) मात सुमिता (आसाम). ५७-६० किलो :- सना (महाराष्ट्र) मात नयना (ओडिशा, रेफ्रीने लढत थांबविली).

टॅग्स :boxingबॉक्सिंग