शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

नागपुरात बोगस वाहतूक पोलिसाला वसुली करताना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 22:41 IST

लकडगंज येथील गंगा-जमुना रोडवर बुधवारी दुपारी एका बोगस वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास वाहन चालकांकडून वसुली करीत असताना पकडण्यात आले. अशा प्रकारे पोलिसांच्या गणवेशात बोगस पोलीस सक्रिय असल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लकडगंज येथील गंगा-जमुना रोडवर बुधवारी दुपारी एका बोगस वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास वाहन चालकांकडून वसुली करीत असताना पकडण्यात आले. अशा प्रकारे पोलिसांच्या गणवेशात बोगस पोलीस सक्रिय असल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.दिलीप उद्धवराव टापरे (३२) रा. गाडगेबाबानगर असे आरोपीचे नाव आहे. आरोपी दिलीप याच्याकडून पोलिसांनी बोगस ओळखपत्र, रोख २६०० रुपये आणि एमएच/डी.डब्ल्यू./२६११ या क्रमांकाची बाईक जप्त केली. बोगस पोलीस कर्मचारी बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास गंगा-जमुना रोडवर बालाजी मंदिरजवळ लांबट ट्रान्सपोर्टसमोर वाहन चालकांना थांबवून त्यांच्याकडून वसुली करीत होता. त्यावेळी एएसआय वसंता कणकदळे हे तेथून जात होते. वाहने थांबवणारा पोलीस कर्मचारी विभागाचा नसल्याचा त्यांंना संशय आला. त्यांनी त्याची विचारपूस केली असता त्याचे बिंग फुटले. एएसआय कणकदळे यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम १७०, १७१ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसArrestअटक