शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जात प्रमाणपत्रावर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बोगस सह्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 21:35 IST

Fake Caste Certificates, Nagpur news जातीच्या ४ प्रमाणपत्रांवर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या ४ वेगवेगळ्या सह्या आढळून आल्या आहेत. आरटीई व्हेरिफिकेशन कमिटीच्या तपासणीत हा बोगसपणा उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देआरटीई व्हेरिफिकेशन कमिटीच्या तपासणीत उघड : सेतू कार्यालयात बोगस दस्तावेज बनविणारे रॅकेट सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जातीच्या ४ प्रमाणपत्रांवर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या ४ वेगवेगळ्या सह्या आढळून आल्या आहेत. आरटीई व्हेरिफिकेशन कमिटीच्या तपासणीत हा बोगसपणा उघडकीस आला आहे. सेतू कार्यालयातून हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे सेतू कार्यालयात बोगस प्रमाणपत्र मिळवून देणारे रॅकेट सक्रिय असल्याचे दिसते आहे.शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी असे बोगस प्रमाणपत्र सेतू कार्यालयातून बनवून देण्यात येत आहे. शनिवारी व्हेरिफिकेशन कमिटीपुढे बोगस दस्तावेजाचे काही प्रकरण पुढे आले. व्हेरिफिकेशन समितीचे सदस्य व आरटीई अ‍ॅक्शन कमिटीचे अध्यक्ष मो. शाहिद शरीफ यांनी ११ बोगस दस्तावेजासंदर्भातील तक्रार उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.३ उत्पन्नाचे दाखले, ८ जाती प्रमाणपत्रेशाहिद शरीफ म्हणाले की, जुलै महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज बंद होते. दरम्यान, ३ लोकांनी बोगस उत्पन्नाचे दाखले व ८ बोगस जातीचे प्रमाणपत्र बनविले होते. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती घेतली असता, ते दस्तावेज जिल्हाधिकारी कार्यालयातून दिलेच नसल्याचे सांगण्यात आले. दस्तावेजावर निवासी जिल्हाधिकाऱ्यांची डिजिटल स्वाक्षरी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात लिखित तक्रार करण्यास शरीफ यांना सांगितले.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रfraudधोकेबाजी