शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अंध फेरीवाल्यांनी मोर्चा काढून केला आवाज बुलंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 20:13 IST

अंध बांधवाना रेल्वे परिसर व रेल्वे गाड्यांमध्ये प्रवासी उपयोगी वस्तू विक्रीचा व्यवसाय करता यावा यासाठी परवाना द्या, या मागणीसाठी  राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्यावतीने सोमवारी अंध बांधवाचा मोर्चा विधिमंडळावर धडकला.

ठळक मुद्दे राष्ट्रीय  दृष्टिहीन संघ : रेल्वेत फेरी व्यवसायाला परवाने द्या

आॅनलाईन लोकमतनागपूर : अंध बांधवाना रेल्वे परिसर व रेल्वे गाड्यांमध्ये प्रवासी उपयोगी वस्तू विक्रीचा व्यवसाय करता यावा यासाठी परवाना द्या, या मागणीसाठी  राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्यावतीने सोमवारी अंध बांधवाचा मोर्चा विधिमंडळावर धडकला. रेवाराम टेंभुर्णीकर यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात विदर्भातील अंध बांधव सहभागी झाले होते. टेंभुर्णीकर यांनी सांगितले की, मुंबईतील एल्फिस्टन दुर्घटनेस फेरीवाल्यांना जबाबदार धरले जात असून अजूनही कारवाई सुरू आहे. अंध फेरीवाले हे अल्पशिक्षित तर काही अशिक्षित आहेत. यामुळे त्यांना अन्य रोजगाराच्या संधी मिळणे कठीण आहे. यामुळे त्यांना रेल्वे परिसरात व रेल्वे गाड्यांमध्ये व्यवसाय करू देणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. या मोर्चाचे नेतृत्व रेवाराम टेंभुर्णीकर, डॉ. मनीष थूल, देवराव मेश्राम, गजानन पोपळघाट यांनी केले. अंध फेरीवाल्यांना रेल्वे परिसर व गाड्यांमध्ये वस्तू विक्रीचा परवाना द्यावा, १२ वीपेक्षा कमी शिक्षित अंध व्यक्तीना शासकीय नोकरीत समावून घ्यावे, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, रुग्णालय, मॉल व बाजारपेठेत अशिक्षित व अल्पशिक्षित अंध व्यक्तीला किमान एका स्टॉलची जागा द्यावी, फेरीवाल्यांच्या संख्येत चार टक्के आरक्षित जागा द्याव्यात आदी मागण्या या मर्चाच्या वतीने करण्यात आल्या.

 

टॅग्स :Nagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशनvidhan sabhaविधानसभा