शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आशीर्वाद द्या, शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 01:52 IST

रेशीमबाग येथील वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलची पाहणी करताना लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी अमरावती जिल्ह्यातील माळेगाव येथील ९५ वर्षीय बबनराव जयराम वानखेडे या शेतकऱ्याशी संवाद साधला. तुम्ही आशीर्वाद द्या, शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील, असे दर्डा म्हणाले.

ठळक मुद्देलोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेशीमबाग येथील वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलची पाहणी करताना लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी अमरावती जिल्ह्यातील माळेगाव येथील ९५ वर्षीय बबनराव जयराम वानखेडे या शेतकऱ्याशी संवाद साधला. तुम्ही आशीर्वाद द्या, शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील, असे दर्डा म्हणाले.वानखेडे म्हणाले, गावाला जाणार होतो. पण लोकमतमध्ये वाचल्यानंतर गावाला न जाता प्रदर्शनात आलो. या वयातही काटक असून शेतात काम करतो. त्यांनी आपली व्यथा दर्डा यांना सांगितली. यावर दर्डा म्हणाले, या वयातही तुम्ही पेपर वाचता ही अभिमानाची बाब आहे. तुमचा आशीर्वाद असू द्या, शेतकऱ्यांचे निश्चित भले होईल आणि सुगीचे दिवस येतील. वानखेडे यांना समारंभाच्या हॉलमध्ये पहिल्या रांगेत बसवा, असे सांगितले. सदर प्रतिनिधीशी संवाद साधताना वानखेडे म्हणाले, घरी १६ एकर जमीन असून सर्व कोरडवाहू आहे. सहा मुले आणि मुलगी आहे. शेतात पिकत नाही. पैशाची आबाळ होते. लहान मुलगा दिलीप दुसऱ्यांच्या शेतात कामाला जातो. शासनाने मदत करावी.

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरVijay Dardaविजय दर्डा