शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये रेल्वे तिकिटांचा काळाबाजार : २० ई-तिकिटे केली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 23:54 IST

कोरोनामुळे रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा स्थितीत राजधानी स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. १ जून पासून १०० जोडी रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केल्यामुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार सुरु झाला आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने दलालांना अटक करून त्यांच्याकडून ५६ हजार ६१६ रुपयांची २० आरक्षणाची तिकिटे जप्त केली आहेत.

ठळक मुद्देआरपीएफने दलालांना केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा स्थितीत राजधानी स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. १ जून पासून १०० जोडी रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केल्यामुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार सुरु झाला आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने दलालांना अटक करून त्यांच्याकडून ५६ हजार ६१६ रुपयांची २० आरक्षणाची तिकिटे जप्त केली आहेत.मिळालेल्या माहितीनुसार लकडगंज पोलीस ठाण्याच्या सतनामीनगर माता मंदिराच्या जवळ मातोश्री अपार्टमेंट फ्लॅट नं ४०४ वर आरपीएफच्या तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती आरपीएफला मिळाली. त्यानुसार त्यांनी छापा टाकला. त्यात जयेश छटवार (५०) हा दलाल सापडला. आरपीएफने त्याच्याकडून १ लॅपटॉप जप्त केले. त्यात वेगवेगळ्या नावाने १० बनावट आयडी आढळल्या. सॉफ्टवेअर उघडल्यानंतर त्यात ३ लाईव्ह तिकिटे किंमत २७ हजार ७८, जुन्या आरक्षणाच्या तिकीट २९ हजार ५३८ रुपये मिळाल्या. चौकशी केली असता तो प्रत्येक तिकिटाच्या मागे २०० ते ३०० रुपये अधिक घेत असल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडून १ लॅपटॉप, १ डोंगल, १ मोबाईल, १ प्रिंटरसह ८८ हजार ६१६ रुपयांचा मुद्देमाल मिळाला.

टॅग्स :railwayरेल्वेticketतिकिट