शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तलवारीने केक कापणारा ‘बर्थ डे बाॅय’ पोलीस कोठडीत; सोशल मीडियावर व्हिडीओ क्लिप व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 22:05 IST

Nagpur News उमरेड शहरातील एका ‘बर्थ डे बाॅय’ चक्क तलावारीने केक कापला. त्याची व्हिडीओ क्लिप साेशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्या ‘बर्थ डे बाॅय’ला वाढदिवसाला पाेलीस काेठडीची हवा खावी लागली.

 

नागपूर : धुमधडाक्यात वाढदिवस साजरे करणे, केक कापणे, कापलेला केक एकमेकांच्या अंगावर फेकण, ताेंडाला लावणे, ओल्या पार्ट्या आयाेजित करणे ही आता फॅशन झाली आहे. मात्र, उमरेड शहरातील एका ‘बर्थ डे बाॅय’ चक्क तलावारीने केक कापला. त्याची व्हिडीओ क्लिप साेशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्या ‘बर्थ डे बाॅय’ला वाढदिवसाला पाेलीस काेठडीची हवा खावी लागली. हा प्रकार साेमवारी (दि. २९) उमरेड शहरात घडला.

अड्डू ऊर्फ सादिक उस्मान शेख (२८, रा. इतवारी पेठ, उमरेड) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी ‘बर्थ डे बाॅय’चे नाव आहे. बर्थ डे असल्याने अड्डूने साेमवारी मित्रांसाठी ‘बर्थ डे पार्टी’ आयाेजित केली हाेती. पार्टी दरम्यान फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. केक कापताना अड्डूने स्वत: तलवार बाळगली हाेती. मित्रांपैकी काहींनी याची माेबाईल फाेनमध्ये व्हिडिओ क्लिप तयार केली आणि सोशल मीडियावर पाेस्ट केली.

या प्रकाराबाबत माहिती मिळताच पाेलिसांनी अड्डूची प्राथमिक चाैकशी केली. त्यानंतर संशय बळावल्याने त्याच्या घराची झडती घेण्यात आली. यात पाेलिसांच्या हाती तलवार लागल्याने ती जप्त करीत अड्डूला ताब्यात घेतले. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी आर्म ॲक्ट सहकलम ३७ (१), महाराष्ट्र पाेलीस अधिनियम १३५ अन्वये गुन्हा दाखल करून अड्डूला अटक केली. ही कारवाई प्रभारी ठाणेदार महेश भाेरटेकर यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक बट्टुलाल पांडे, प्रदीप चवरे, राधेश्याम कांबळे, पंकज बट्टे, तिलक रामटेके यांनी केली

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी