शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सायकलवरच ‘त्यांनी’ घेतला अखेरचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:50 IST

लांब पल्ल्याचे सायकलपटू बलराजसिंग सोखी सायकलिंगमधील झपाटलेले व्यक्तिमत्त्व. सायकलिंग हेच त्यांचे सर्वस्व होते. रविवारी सायकलिंग करता करता त्यांनी जगाचा निरोप घेतला.

ठळक मुद्देलांब पल्ल्याचे सायकलपटू बलराजसिंग सोखी यांचा हृदयविकाराने दुर्दैवी अंत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लांब पल्ल्याचे सायकलपटू बलराजसिंग सोखी सायकलिंगमधील झपाटलेले व्यक्तिमत्त्व. सायकलिंग हेच त्यांचे सर्वस्व होते. रविवारी सायकलिंग करता करता त्यांनी जगाचा निरोप घेतला.बलराज यांना कोंढाळीनजीक सायकलिंग करीत असताना हृदयाघात झाला. त्यांच्या अकाली निधनामुळे सायकलपटूंना जबर धक्काच बसला.$^४६ वर्षांचे बलराज यांचे शारीरिक तंदुरुस्तीवर कमालीचे प्रेम होते. ते धावायचे, जिममध्ये तासन्तास घाम गाळायचे.अनेक लांब पल्ल्याच्या सायकल रेसमध्ये त्यांचा सहभाग असायचा. हजारो किमी सायकल प्रवास कराणारे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ख्याती होती.बलराज हे व्यावसायिक होते. रविवारी सकाळी त्यांनी डॉ. राजेंद्र रॉय आणि समीर लोही यांच्यासह कोंढाळीपर्यंत सायकलिंगची योजना आखली होती.पहाटे ४ वाजता सर्वजण मोहिमेवर निघाले. तिन्ही सायकलपटू कोंढाळीला पोहोचले. सर्वांनी तेथे नाश्ता घेतला. नागपूरला परतीच्या प्रवासादरम्यान बलराज यांना अचानक भोवळ आल्याने ते कोसळले. मित्रांनी त्यांच्या शरीरात प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. बलराज यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला होता. त्यांना वारंवार हृदयविकाराचे धक्के यायचे, हे नंतर मित्रांना कळले.मित्रांच्या अथक प्रयत्नानंतरही बलराज त्यांना नेहमीसाठी सोडून निघून गेले होते.लांब पल्ल्याचे रेसर...बलराजसिंग सोखी यांच्या आकस्मिक मूत्यूचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच अनेक सायकलपटूंनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. विशेष असे की बलराज यांनी एकाच वर्षी २००,३००,४०० आणि ६०० किमी लांब सायकल शर्यत पूर्ण करीत अनेकांना आश्चर्यचकित केले होते. त्यांच्या अकाली जाण्याने अनेक सायकलपटू हळहळत आहेत.

टॅग्स :CyclingसायकलिंगDeathमृत्यू