शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

काटाेल येथे भुजलियानिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:13 IST

काटाेल : स्थानिक भामटी महिला समाजाच्या वतीने काटाेल शहरात भुजलियानिमित्त मंगळवारी (दि. २४) विविध कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. ...

काटाेल : स्थानिक भामटी महिला समाजाच्या वतीने काटाेल शहरात भुजलियानिमित्त मंगळवारी (दि. २४) विविध कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.

महिलांनी शहरातील बसस्थानक परिसरातून मिरवणूक काढली हाेती. शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत या मिरवणुकीचा समाराेप हनुमान मंदिराजवळ करण्यात आला. यानिमित्ताने भजन व कीर्तनाचे कार्यक्रमही पार पडले. दामिनी भारद्वाज, वैशाली भारद्वाज, हिमांशी चव्हाण, सृष्टी चव्हाण, विदेही देसाई, एंजल कच्छवाह यांनी नृत्य सादर केले. बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी सुनीता चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून गणेशसिंग चव्हाण, उदयसिंग परमाल, नरेंद्र चव्हाण, नरेंद्रसिंग भारद्वाज, बंटी कछवाह उपस्थित हाेते.

कार्यक्रमाला पद्मा परमाल, सुनयना चव्हाण, कांता परमाल, शोभा परमाल, पूजा चव्हाण, चेतना परमाल, मेघना चव्हाण, स्नेहा कछवाह, भावना कछवाह, ममता परमाल, पूजा राठोड, खुशी परमाल, तारा भारद्वाज, अंकिता चव्हाण यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. राधा चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. संचालन जयेश देसाई यांनी केले तर कांचन कछवाह यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी नीलेश चव्हाण, प्रफुल्ल चव्हाण, अक्षय परमाल, कार्तिक परमाल, शुभम परमाल, कृणाल परमाल, हरी चव्हाण, आदर चव्हाण, भूषण गुजर यांनी सहकार्य केले.