भोजराज श्रीपात्रे (३७ रा. खरबी रोड, शेषनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
चंद्रभान पंचभाई ()
चंद्रभान पंचभाई (८७ रा. बिनाकी मंगळवारी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते नायब तहसीलदार म्हणून सेवानिवृत्त झाले होते.
रजनी बाविस्कर ()
रजनी नारायणराव बाविस्कर (८० रा. चंद्रकिरणनगर, हुडकेश्वर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
उषा फुलेकर ()
उषा समीर फुलेकर (४९ रा. शेंडेनगर, टेका) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुलोचना दळणे
सुलोचना प्रभाकर दळणे (७० रा. बहादूरा फाटा, शेगावनगर) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघेल.
रामप्यारी नागेश
रामप्यारी जगमोहन नागेश (८२ रा. बालाजीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
दिलीप भागवत
दिलीप जयराम भागवत (६७ रा. न्यू अमरनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
यशोदा राऊत
यशोदा भाऊराव राऊत (८५ रा. इंगोलेनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
प्रतिभा जोशी
प्रतिभा प्रभाकर जोशी (८४ रा. लाडीकर लेआऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
विनोद उके
विनोद भदू उके (७० रा. विश्वकर्मानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
दुर्गा गुप्ता
दुर्गा जगदीश गुप्ता (५६ रा. जुनी पारडी, भंडारा रोड) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
विठ्ठल निनावे
विठ्ठल मोहन निनावे (५९ रा. तांडापेठ, चंद्रभागानगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
नीळकंठ शिंदेकर
नीळकंठ नत्थुजी शिंदेकर (५२ रा. पाचपावली) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुरेश क्षीरसागर
सुरेश नारायण क्षीरसागर (५९ रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
नारायण माताघरे
नारायण शामराव माताघरे (७७ रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
तारा पटेल
तारा जमनाप्रसाद पटेल (८२ रा. शास्त्रीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
श्रीलता माथुर
श्रीलता रामचंद्र माथुर (७२ रा. इंदोरा, भंडार मोहल्ला) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
लता उके
लता संजय उके (५९ रा. सिद्धार्थनगर, टेका) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
शिवशंकर कनोजिया
शिवशंकर सुदर्शनप्रसाद कनोजिया (८७ रा. तारकेश्वरनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.