शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

भोई समाज, सर्व उपजातींना ‘एससी’ वर्गाचे आरक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 23:21 IST

भोई समाज संघटनेच्या वतीने समाजाला आणि सर्व उपजातींना अनुसूचित जाती वर्गाचे आरक्षण द्यावे, महाराष्ट्रातील तलाव मत्स्य व्यवसायासाठी द्यावे यासह इतर मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम धंतोली येथून मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देभोई समाज संघटना भारतचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भोई समाज संघटनेच्या वतीने समाजाला आणि सर्व उपजातींना अनुसूचित जाती वर्गाचे आरक्षण द्यावे, महाराष्ट्रातील तलाव मत्स्य व्यवसायासाठी द्यावे यासह इतर मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम धंतोली येथून मोर्चा काढण्यात आला.मोर्चेकरींनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मासोळ्या आणल्या आणल्या होत्या. मॉरेस कॉलेज टी पॉर्इंट येथे पोलिसांनी हा मोर्चा अडविला. मोर्चात भोई समाज बांधवांनी पारंपारिक वेशभूषेत मासे हातात घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मोर्चातील शिष्टमंडळाने सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यांनी मागण्यासंदर्भात १५ दिवसात मुंबईत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.या मोर्चाचे नेतृत्व भाई नानासाहेब लकारे, राजू मामुलवार, प्रा. राजेश ढवळे, बंडु सुरजुसे, बाबुराव बावणे, कैलाश केवदे यांनी केले.नॉन क्रिमिलेयरची अट रद्द करावी,कुरुळा ता. कंधार जि. नांदेड येथे समाजातील मुलीवर बलात्कार करून खून केलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी,नांदेड शहरातील चिखलवाडी भोईगल्लीच्या जागेचा प्रश्न सोडवावा,समाजातील मुला-मुलींसाठी जिल्हास्तरावर वसतिगृहाची व्यवस्था करावी आदी मागण्याही या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा