शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

भिडे-एकबोटेविरुद्ध देशद्रोहाचा खटला भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 19:48 IST

कोरेगाव भीमा येथे झालेल्या हल्ल्यातील मास्टरमार्इंड असलेल्या मनोहर ऊर्फ संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना तातडीने अटक करून त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणी कोरेगाव भीमा आंबेडकरी जनआंदोलन कृती समितीने केली आहे. या मागणीसाठी सोमवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देनागपुरातील संविधान चौकात धरणे : कोरेगाव भीमा आंबेडकरी जनआंदोलन कृती समिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरेगाव भीमा येथे झालेल्या हल्ल्यातील मास्टरमार्इंड असलेल्या मनोहर ऊर्फ संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना तातडीने अटक करून त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणी कोरेगाव भीमा आंबेडकरी जनआंदोलन कृती समितीने केली आहे. या मागणीसाठी सोमवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.या हल्ल्यानंतर आंबेडकरी समाजाने आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. त्या आंदोलनात आंबेडकरी कार्यकर्त्यांवर लावण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावे. कोरेगाव भीमा येथील शौर्य स्तंभाच्या संरक्षणासाठी शासनाने पोलिसांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.या धरणे आंदोलनात हरिदास टेंभुर्णे, विनायक जामगडे, अमृत गजभिये, निरंजन वासनिक, घनश्याम फुसे, दिनेश गोडघाटे, एकनाथ ताकसांडे, प्रकाश कुंभे, डॉ. शिवशंर बनकर, शंकर मानके, प्रा. राहुल मून, प्रा. प्रदीप बोरकर, हंसराज मेश्राम, दिनेश अंडरसहारे, यशवंत तेलंग, विश्वनाथ खांडेकर, अशोक बोंदाडे, रावसाहेब ढेपे, गोपीचंद आंभोरे, आनंद सायरे, भीमराव फुसे, नीलेश टेंभुर्णे, उमेश टेंभुर्णे, डॉ. चरणदास जनबंधू, सुधाकर ठवळे, भागवत डोंगरे, राजा नगराळे, धनराज शेंडे, अरुण लाटकर, भीमराव चिकाटे, मिलिंद मेश्राम आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावnagpurनागपूर