शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय मजदूर संघाची केंद्र सरकारविरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 19:51 IST

‘सेव्ह पब्लिक सेक्टर-सेव्ह इंडिया’ अशी घोषणाबाजी करीत भारतीय मजदूर संघाने बुधवारी केंद्र सरकारविरोधात नागपुरात निदर्शने केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सेव्ह पब्लिक सेक्टर-सेव्ह इंडिया’ अशी घोषणाबाजी करीत भारतीय मजदूर संघाने बुधवारी केंद्र सरकारविरोधात नागपुरात निदर्शने केली.भारतीय मजदूर संघाच्या सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीय समन्वय समितीच्या आवाहनानुसार, नागपूरसह संपूर्ण विदर्भात सार्वजनिक क्षेत्राच्या प्रत्येक युनिटने तसेच सरकारी कर्मचाऱ्यांनी विविध ठिकाणी आंदोलन केले. निदर्शनाचा मुख्य कार्यक्रम वेकोलिच्या क्षेत्रीय कार्यालय परिसरात झाला. भारतीय कोळसा मजदूर संघाचे महामंत्री जयंत आसोले यांच्या पुढाकारात येथे आंदोलन झाले, तर विदर्भ बँक एम्प्लॉईज फेडरेशन कार्यालय परिसरात जनरल सेक्रेटरी नितीन बोरवणकर यांच्या पुढाकारात आंदोलन झाले. निवेदनातून खासगीकरणाच्या धोरणावर टीका करण्यात आली. कमर्शियल मायनिंग, विनिवेश, खासगीकरण प्रस्ताव परत न घेतल्यास सर्व कोळसा कामगारांच्या आंदोलनातून अखिल भारतीय खदान मजदूर संघ कोळसा पुरवठा ठप्प करील, असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनादरम्यान कोळसा खाणीमधील नेत्यांनी धरणे दिले. युनिटस्तरावर दिवसभर सोशल डिस्टन्सिंग ठेवून धरणे आंदोलन शांततेने पार पाडले. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी रमेश पाटील, जयंत आसोले, किशोर बापट, सुरेश चौधरी, अरविंद भूमराळकर, विघ्नेश पाध्ये, महेंद्र भिसीकर, सुनील मिश्रा, आर.एस. सिंग, सुरेंद्र गिरी, गंगाधर तायडे, अमित ढोणे, प्रमोद काळी, अर्चना सोहनी, सविता तायडे, मंदा भडंग आदींनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :agitationआंदोलनLabourकामगार