शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

खबरदार! रस्त्यावर थुंकाल...लघुशंका कराल तर...:

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 23:11 IST

महापालिकेच्या न्यूसेंस डिटेक्शन स्क्वॉड (एनडीएस) ने शुक्रवारी आसीनगर झोन परिसरात धडक कारवाई करीत अस्वच्छता पसरविताना दिसलेल्या ३६ लोकांकडून ५७०० रुपये दंड वसूल केला.

ठळक मुद्देवसूल केला ५७०० रु. दंड : एनडीएसची आसीनगर झोनमध्ये धडक कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सार्वजनिक स्थळी, चौकात आणि फूटपाथवर खर्रा खाऊन थुंकणे, रस्त्यावर लघुशंका करणे काही लोकांना चांगलेच महागात पडत आहे. महापालिकेच्या न्यूसेंस डिटेक्शन स्क्वॉड (एनडीएस) ने शुक्रवारी आसीनगर झोन परिसरात धडक कारवाई करीत अस्वच्छता पसरविताना दिसलेल्या ३६ लोकांकडून ५७०० रुपये दंड वसूल केला.एनडीएस प्रमुख वीरसेन तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी आसीनगर झोन परिसरात धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये ट्रॅफिक सिग्नलवर खर्रा खाऊन थुंकणे, खऱ्र्याची पन्नी फेकणे, कचरा टाकणे आणि रस्त्यावर लघुशंका करणारे एनडीएसच्या रडावर होते. या कारवाईमध्ये सार्वजनिक स्थळ, फूटपाथ आणि चौकात थुंकताना सापडलेल्या १७ लोकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ३४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय कचरा फेकताना, घाण पसरविताना आढळलेल्या १८ लोकांकडून १८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. रस्त्यावर लघुशंका करताना एक इसम आढळला, त्याच्याकडूनही ५०० रुपये दंड वसूल केल्याची माहिती तांबे यांनी दिली. ही धडक कारवाई यापुढेही शहरातील विविध भागात सुरू राहणार असून अशाप्रकारे घाण पसरविणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका