शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सेव्ह मेरिट सेव्ह नेशनतर्फे आमदारांच्या घरासमोर घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 20:54 IST

सेव्ह मेरिट सेव्ह नेशनद्वारे गुरुवारी आमदार कृष्णा खोपडे यांच्या घराबाहेर घंटानाद आंदोलन करून राज्य सरकारने लागू केलेल्या अतिरिक्त आरक्षणाला विरोध दर्शविण्यात आला.

ठळक मुद्देआरक्षणाची मर्यादा ५० टक्के करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सेव्ह मेरिट सेव्ह नेशनद्वारे गुरुवारी आमदार कृष्णा खोपडे यांच्या घराबाहेर घंटानाद आंदोलन करून राज्य सरकारने लागू केलेल्या अतिरिक्त आरक्षणाला विरोध दर्शविण्यात आला.घंटानाद आंदोलनासाठी सेव्ह मेरिट सेव्ह नेशनचे शरद खंडेलवाल, विनोद फाफट, राजेश सिंघवी यांच्यासह कार्यकर्ते तेलीपुरा, सतरंजीपुरा येथील आमदार कृष्णा खोपडे यांच्या घरासमोर गोळा झाले. राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण आणि केंद्र सरकारचे आरक्षण यामुळे राज्यात आरक्षणाचा टक्का ७४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर परिणाम होत असून नोकऱ्यातही खुल्या प्रवर्गातील जागा कमी झाल्या आहेत. खुल्या प्रवर्गातील गुणवंतांना न्याय मिळावा, नोकरी व अभ्यासक्रमातील प्रवेशात समान संधी मिळावी यासाठी सेव्ह मेरिट सेव्ह नेशनतर्फे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आरक्षणाची मर्यादा ५० टक्केपर्यंत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आमदार कृष्णा खोपडे यांनी संघटनेची भूमिका मांडण्याचे आश्वासन दिले. ६ सप्टेंबरला आमदार प्रा. अनिल सोले, ७ सप्टेंबरला आमदार विकास कुंभारे आणि ८ सप्टेंबरला आमदार सुधाकर देशमुख यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे विवेक भोरे, विवेक हरकरे, नवीन चांडक, अमित सियोया यांनी कळविले आहे.

टॅग्स :agitationआंदोलनKrushna Khopdeकृष्णा खोपडे