शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आई न मिळाल्याने बछडा गोरेवाड्याच्या बचाव केंद्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 20:29 IST

ब्रह्मपुरी वन विभागातील परिक्षेत्र उत्तर ब्रह्मपुरी उपकेंद्र मेंडकी येथे २८ फेब्रुवारीला बिबट्याचा बछडा सापडला होता. दुर्देवाने पिलाची आईसोबत भेट झाली नाही .

ठळक मुद्देब्रह्मपुरी वन परिक्षेत्रात आढळला होता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ब्रह्मपुरी वन विभागातील परिक्षेत्र उत्तर ब्रह्मपुरी उपकेंद्र मेंडकी येथे २८ फेब्रुवारीला बिबट्याचा बछडा सापडला होता. पिल्लाची आईसोबत भेट करून देण्यासाठी ७ सदस्यांची टीम वनविभागाने गठित केली होती. त्यासाठी ४५ तासांचा कालावधी दिला समितीने दिला होता. परंतु पिलाची आईसोबत भेट झाली नाही. त्यामुळे ३ मार्च रोजी बछड्याला उपचारासाठी चंद्रपूर येथील उपचार केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती व पुढील व्यवस्थापनाकरिता गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील बचाव केंद्रात तात्काळ हलविण्याची विनंती मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना केली होती. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या परवानगीने  गोरेवाड्याच्या बचत केंद्रात दाखल करण्यात आले . बछड्याची काळजी व व्यवस्थापन सहा. प्राध्यापक वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र व्ही. एम. धूत यांच्याकडे आहे.

 

टॅग्स :leopardबिबट्याGorewada Zooगोरेवाडा प्राणीसंग्रहालय