शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

इस्लाम धर्माचे प्रचारक बरकतुल्लाह सुपूर्द ए खाक

By admin | Updated: August 28, 2014 00:50 IST

इस्लाम धर्माचे प्रचारक बरकतुल्लाहखॉ रहेमातुल्लाहखॉ यांचे निधन; खामगाव येथे दफनविधी.

खामगाव : इस्लाम धर्माचे प्रचारक (तबलीग) बरकतुल्लाहखॉ रहेमातुल्लाहखॉ यांचे काल मंगळवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. आज बुधवारी हजारो नागरीकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर खामगाव येथे बर्डे प्लॉट स्थित मुस्लिम कब्रस्थानात दफनविधी करण्यात आला.वरकतुल्लाह यांचे वडील रहेमातुल्लाहखॉ हे विदर्भातील मुस्लिम जमीयतचे मुख्य होते. त्यांच्या निधनानंतर इस्लाम धर्माचे प्रचाराचे काम त्यांचे पुत्र बरकतुल्लाह यांनी हाती घेतले होते. आलेवाडी ता. संग्रामपूर येथे दरवर्षी होणार्‍या इज्तेमाच्या आयोजनात खान यांचे मोलाचे योगदान राहायचे. त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश आधी भागातून समाज बांधवांनी खामगावकडे धाव घेतली. त्यामुळे आज त्यांच्या दफनविधीला हजारो नागरिकांची उपस्थिती होती. त्यांचे अंतिम दर्शन घेण्याकरीता सकाळपासुनच समाजबांधवांची गर्दी झाली होती. दुपारी स्थानिक क्रीडा संकुलाच्या मैदानावर मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून बर्डे प्लॉट स्थित मुस्लिम कब्रस्थानात त्यांचा दफनविधी पार पडला. यावेळी जनाजाला खांदा देण्यासाठी प्रत्येक जण पुढे सरसावत होता. अतिशय शिस्तबध्दरित्या शहरातील मुख्य मार्गावरून मुस्लिम कब्रस्थानवर त्यांचा जनाजा पोहचला. त्यानंतर दुपारी १२.३0 वाजता त्यांचा दफनविधी करण्यात आला.