शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा घेऊन आले पाऊस

By admin | Updated: September 18, 2015 11:12 IST

आराध्य विघ्नहर्त्याला स्थापन करण्याचा उत्साह दरवर्षीच दांडगा असतो. श्री गणेश म्हणजे साक्षात विघ्नहर्ता.

पावसातही मिरवणुकीला उधाण : ढोल भिजले पण वाजलेनागपूर : आराध्य विघ्नहर्त्याला स्थापन करण्याचा उत्साह दरवर्षीच दांडगा असतो. श्री गणेश म्हणजे साक्षात विघ्नहर्ता. राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना विघ्नहर्ता येतानाच थेट पाऊस घेऊन आला. बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने गणेश स्थापनेच्या वेळेपर्यंत उसंतच घेतली नाही. यामुळे धरणी शांत झाली आणि बळीराजाही सुखावला. बळीराजाच्या चेहऱ्यावर बाप्पाने येतानाच आनंद निर्माण केला. पण मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस सकाळ झाल्यावरही कोसळत असल्याने गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर थोडी चिंता पसरली. पण दुपारी पावसाचा जोर कमी झाला आणि गणेशमूर्तींचा घरोघरी प्रवास सुरू झाला. सकाळपासूनच पावसाने जराही उसंत न घेतल्याने गणेशभक्तांना घराबाहेर पडणे कठीण झाले. रेनकोट घालून बाहेर पडल्यावरही मातीची गणेशमूर्ती पावसात आणणे शक्य नव्हते. काहींनी सकाळी कारमधून श्रीं.ची मूर्ती घरी आणली. पण गणेश पूजनाचे साहित्य आणण्यासाठीही पावसामुळे समस्या निर्माण झाली होती. भद्रा काळातही गणेशाची स्थापना करण्यात काहीच गैर नव्हते कारण श्री साक्षात सारेच विघ्न दूर करणारा होता. पण अनेकांनी भद्रा काळ संपल्यावर दुपारी ११ नंतरच स्थापना करण्याचे ठरविले. दुपारी ११.४५च्या सुमारास पाऊस थांबला आणि भाविक चौकाचौकात पूजेचे साहित्य, फुले आणि नोंदणी केलेल्या गणेशमूर्ती घेण्यासाठी बाहेर पडल्याने शहरभरातील बाजारात अचानक गर्दी झाली. पाऊस असल्याने सक्करदरा चौक, गोकुळपेठ, इतवारी, महाल, मानेवाडा रोड, अयोध्यानगर, म्हाळगीनगर चौक, प्रतापनगर चौक, खामला येथील गणेश पूजनाची आणि गणेशमूर्तीची दुकाने ग्राहकांअभावी ओस पडली होती पण पावसाचा जोर कमी झाल्यावर सर्वच ठिकाणी गर्दी झाली.