शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मशीनमध्ये टाकताच होईल बॅग ‘सॅनिटाइझ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 22:37 IST

कोरोनापासून बचाव करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आधीच अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यात आणखी भर घालत प्रवाशांच्या बॅग ‘सॅनिटाइझ’ करण्याची मशिनही रेल्वेस्थानकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनापासून बचाव करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आधीच अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यात आणखी भर घालत प्रवाशांच्या बॅग ‘सॅनिटाइझ’ करण्याची मशिनही रेल्वेस्थानकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने याबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार केला आहे. करारानुसार प्रवाशांसाठी रेल्वेस्थानकावर एक मशीन लावण्यात आली आहे. त्यात बॅग टाकल्यानंतर लगेच ती ‘सॅनिटाइझ’ होऊन बाहेर येणार आहे. दिल्ली, अहमदाबाद नंतर पहिल्यांदा ही सुविधा नागपुरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधैनुसार रेल्वेला वार्षिक ५ लाख ५२ हजाराचा महसूल मिळणार आहे. यावेळी नागपूर विभागातील वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, सहायक वाणिज्य व्यवस्थाप विजय थूल, वाणिज्य निरीक्षक ताराप्रसाद आचार्य उपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्या